हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Mar 25 2016
हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

कोणत्याही समस्येवर, त्रासावर, धकाधकीच्या जीवनावर रामबाण उपाय म्हणजे संगीत.. आजच्या ह्या स्ट्रेसफुल जीवनात संगीत हा तितकाच अविभाज्य घटक बनला आहे. संगीतामुळे आपल्या आयुष्याला नवीन दिशा मिळते, मनावरील त्राण कमी होतो, जीवन उत्साही आणि सूरमयी होऊन जाते. आणि आज हे संगीत ऐकण्यासाठी मोबाइल्स, आयपॉड, ब्लूटुथ स्पीकर्स यांसारखे अनेक पर्यायही आले आहेत त्यामुळे आता संगीत आपण कुठेही, केव्हाही ऐकू शकतो. पण जर तुम्हाला अशा अॅप्सबद्दल माहिती हवी असेल, ज्याच्या माध्यमातून आपण संगीत शिकू शकता आणि ऐकूही शकता, तर मग आम्ही आज तुम्हाला अशा अॅप्सची माहिती देणार आहोत. गुगल प्ले स्टोरवर हे अॅप्स अगदी सहजपणे उपलब्ध होतील. चला तर बघूया कोणते आहेत हे अॅप्स...

हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

म्यूजिक्समॅच

जर तुम्हाला संगीताची खूपच ओढ असेल आणि संगीत लेखनाचीही आवड असेल, तर अॅप आपल्यासाठी खूप उपयोगी आहे.

हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

वॉकबँड

जास्तकरुन सर्व संगीतकारांची मोठी समस्या असते ती नवीन धून बनवण्याची. त्यामुळे त्यांची ही समस्या सोडवण्यासा हा अॅप खूपच कामी येईल.

हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

मेट्रोनोम बीट्स
मेट्रोनोम्ससाठी आता आपल्याला कोणत्याही टेबलवर बसण्याची गरज नाही. आपण ह्याला हातात घेऊन कुठेही येऊ शकता. हा अॅपसुद्धा खूप फायदेशीर आहे.

हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

नोट ट्रेनर लाइट
हा अॅप मुख्य करुन त्या लोकांसाठी बनवला गेला आहे, जे संगीत शिकण्यास सुरुवात करत आहे. ह्याच्या माध्यमातून त्यांना सूर-ताल बद्दल माहिती मिळेल.

हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

गिटारट्यूनर
हा अॅप गिटारच्या धूनांना सपोर्ट करतो. त्याचबरोबर हा अॅप अगदी सहजपणे वापरु शकता. हा अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला कोणत्याही साजाची गरज नाही किंवा केबलची गरज नाही.

हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

डिजे स्टूडियो 5
ह्या अॅपच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती डिजे बनू शकते. जर तुम्ही एक चांगला डिजे बनू इच्छिता तर हा अॅप खूपच उत्कृष्ट आहे.

हे म्यूजिशियन अॅप्स तुमच्या जीवनात भरतील नवीन रंग

स्मार्ट वॉइस रेकॉर्डर

हा एक अगदी सहजपणे आवाड रेकॉर्ड करणारा अॅप आहे. जर तुम्ही गाण्याचे शौकिन असाल किंवा तुम्हाला काही रेकॉर्ड करायचे असेल, तर हा अॅप खूपच उपयोगी आहे.