ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

ने Digit NewsDesk | अपडेट Jul 26 2016
ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

तुम्ही एक नवीन स्मार्टफोन घ्यायच्या विचारात आहात? तर आम्ही आज तुम्हाला अशा डिवायसेसविषयी माहिती देणार आहे, जे आपल्याला Paytm वर आकर्षक सूट सह मिळत आहे. चला तर माहित करुन घेऊयात ह्या स्मार्टफोन्सविषयी…

ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

आसूस झेनफोन 2 16GB
फ्लिपकार्टवर ह्या स्मार्टफोनवर आपल्याला २१ टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे आणि येथे आपण १०,९९९ रुपयाच्या किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनची मूळ किंमत १३,९९९ रुपये आहे.

फ्लिपकार्टवर खरेदी करा आसूस झेनफोन २ १०,९९९ रुपयात

ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

सॅमसंग गॅलेक्सी J2
ह्या स्मार्टफोनवर आपल्याला फ्लिपकार्टवर ६ टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे आणि हा आपण ७, ५९० रुपयाच्या किंमतीत खरेदी करु शकता.ह्या स्मार्टफोनची किंमत ८,१२० आहे.

फ्लिपकार्टवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी J2 7590 रुपयात

ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

शाओमी रेडमी 2
ह्या स्मार्टफोनवर आपल्याला ४ टक्क्यांचा डिस्काउंट मिळतोय आणि हा स्नॅपडिलवर ५,९९९ रुपयात खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनची मूळ किंंमत ६,९९९ रुपये आहे.

ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

लेनोवो K3 नोट
ह्या स्मार्टफोनवर आपल्याला फ्लिपकार्टवर ४ टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे आणि ९,१९९ रुपयात खरेदी करु शकता. हया स्मार्टफोनची मूळ किंमत आहे ९,९९९ रुपये.

फ्लिपकार्टवर खरेदी करा लेनोवो K3 नोट ९,१९९ रुपयात

ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

ओप्पो F1
ह्या स्मार्टफोनवर आपल्याला ३% चा डिस्काउंट मिळत आहे आणि आता हा आपण अॅमेझॉन इंडियावर १५,८०० रुपयात खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनची मूळ किंमत १६,९९० रुपये आहे.

 

ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

इनफोकस M260
ह्या स्मार्टफोनवर आपल्याला 25 % डिस्काउंट मिळत आहे आणि आता आपण हा ४०१९ रुपयात खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनची मूळ किंमत ५,३९० रुपये आहे.

 

येथे पाहा ऑफर:

ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…

विवो Y51L
ह्या स्मार्टफोनवर आपल्याला १६ टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे आणि हा आपण पेटीएमवर १०,१०० रुपयात खरेदी करु शकता.

 

येथे पाहा ऑफर