जर तुम्ही पॉवरबँक घेण्याचा विचार करत असाल, तर आता आपल्याला वेगळा पॉवर बँक घेण्याची जरुरत नाही, आपण असा स्मार्टफोन घेऊ शकता, जो पॉवर बँकचे काम करेल. एक असा स्मार्टफोन जो दुस-या स्मार्टफोनलासुद्धा चार्ज करेल किंवा हा फोन घेतल्याने तुमची पुन्हा पुन्हा चार्जिंग करण्याच्या समस्येपासून सुटका होईल. खरंच असा नुसता विचार जरी केला तरी किती बरे वाटते. असे झाल्यास आपण आपला फोन केवळ १ दिवसासाठी नाही, तर अनेक दिवसांसाठी चांगल्या प्रकारे वापरु शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा स्मार्टफोन्सविषयी जे चांगल्या बॅटरी लाइफसह बाजारात लाँच झाले आहे.
लेनोवो वाइब P1m
किंमत: 7,999 रुपये
बॅटरी: 4000mAh
बॅटरी लाइफ: दिड दिवस
डिस्प्ले: ५ इंच, ७२० पिक्सेल
प्रोसेसर: मिडियाटेक MT6735P
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 8MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
कूलपॅड नोट 3
किंमत: 8,999 रुपये
बॅटरी: 3000mAh
बॅटरी लाइफ: एक दिवस
डिस्प्ले: 5.5 इंच, 720p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6753
रॅम: 3GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
आसूस झेनफोन मॅक्स
किंमत: ९,९९९ रुपये
बॅटरी: 5000mAh
बॅटरी लाइफ: दोन दिवस
डिस्प्ले: ५.५ इंच, 720p
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 410
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड ५.०
एसर लिक्विड Z630s
किंमत: ९,९९९ रुपये
बॅटरी: 4000mAh
बॅटरी लाइफ: दीड दिवस
डिस्प्ले: ५.५ इंच, 720p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6753
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 8MP, 8MP
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
जिओनी मॅरेथॉन M4
किंमत: १०,९९९ रुपये(जवळपास)
बॅटरी: 5000mAh
बॅटरी लाइफ: दोन दिवस
डिस्प्ले: 5 इंच, 720p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6735
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 8MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड 5.0
शाओमी Mi4i
किंमत: जवळपास ११,९०० रुपये(जवळपास)
बॅटरी: 3120mAh
बॅटरी लाइफ: दीड दिवस
डिस्प्ले: ५ इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 8MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड 5.0
जिओनी मॅरेथॉन M5
किंमत: १७,९९९ रुपये
बॅटरी: 6020mAh
बॅटरी लाइफ: अडीच दिवस
डिस्प्ले: ५.५ इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6753
रॅम: ३जीबी
स्टोरेज: ३२जीबी
कॅमेरा: 13MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉइड 5.1
लेनोवो वाइब P1
किंमत: १५,९९९ रुपये
बॅटरी: 5000mAh
बॅटरी लाइफ: दोन दिवस
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
रॅम: 2GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉइड 5.1