अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

ने Promotion | अपडेट Mar 15 2016
अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

सध्याच्या मोठ्या आणि धावत्या जगात जेथे सर्वकाही एकमेकांशी जोडलेले आहे, अशा गतिशील लाइफस्टाइलमध्ये आपल्या मोबाईलमधील काही महत्त्वाचा, गोपनीय आणि संवेदनशील डेटा हाताळणे हे तितकेच जोखमीचे काम बनत चालले आहे. अशावेळी जेव्हा प्रायव्हसी सेटिंगची गोष्ट येते, अशावेळी आपले स्मार्टफोन्स प्रायव्हसी सेटिंगसाठी म्हणावे तितके सक्षम नसल्याची बाब वारंवार आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याजवळ असे अनेक अॅप्स आहेत, जे मोबाईल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोगी येतात. पण त्यातीलच एक महत्त्वाचे अॅप म्हणजे Leo Privacy. आज येथे आम्ही ह्या अॅपचा ओव्हरव्ह्यू केला आहे. चला तर मग पाहूया कसा आहे हा अॅप....

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

जेव्हा तुम्ही हा अॅप चालू करता, तेव्हा लॉग इन येण्याऐवजी तीन महत्त्वाचे फीचर्स असलेले पेज येते. हे तीन फीचर्स आहेत प्रायव्हसी स्कॅनिंग, अँटी थेफ्ट आणि अँटी हरासमेंट. येथे अजून एक महत्त्वाचे फीचर आहे ज्याचे नाव आहे वायफाय सेक्युरिटी, जे तुम्ही अॅपमधील डॅशबोर्डवरुन वापरु शकता.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

तुम्ही सुरुवात करण्याआधी, हा अॅप तुम्हाला पॅटर्न लॉक किंवा पिन कोड सेट अप करायला सांगतो. त्यानंतर तुम्हाला पुढील दोन स्टेप सेक्युरिटीसाठी सेक्युरिटी प्रश्न विचारला जातो.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

हा Leo Privacy अॅपचा डॅशबोर्ड आहे. हा तुम्हाला तुमचे सध्याचे प्रायव्हसी स्टेटस आणि आधी उल्लेख केलेले ४ फीचर्स दाखवतो.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

अॅप लॉक
तुम्हाला माहित आहे का, हा अॅप ट्रोझन म्हणून तुमच्या खाजगी डेटावर लक्ष ठेवण्यासाठी वापरु शकतो?अॅॅप लॉक फीचरमुळे तुमच्या खाजगी डेट्याला लॉक सुरक्षा देऊन तो सुरक्षित ठेवू शकतो.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

वायफाय सेक्युरिटी
तुमच्या वायफाय सेक्युरिटीचे विश्लेषण करण्यासाठी Leo Privacy मल्टी-मोड कम्पाउंड अल्गोरिदम वापरते. हा वायफाय बॅकस्टेजला ऑटो-डिटेक्ट्स करतो आणि सुरक्षा देतो. हा सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटच्या ठिकाणी खूपच फायदेशीर आहे.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

Harras Inter (अँटी-हरासमेंट)

कोणालाही कॉल्स संपवणे आवडत नाही आणि अनेकदा बरेचसे फोन्स कॉलर बॅकलिस्ट फीचरलासुद्धा सपोर्ट करत नाही. अशा प्रसंगी अँटी-हरासमेंट फीचर खूपच उपयोगी आहे.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

अँटी-थेफ्ट

अँटी-थेफ्ट फीचर हे वेगळे कार्यान्वित आहे आणि ह्यामुळे जर तुमचा फोन चोरी गेला, तर ह्याच्या मदतीने तुम्ही तुमचे सर्व अॅप्स रिमोटने लॉक करु शकता आणि तुमच्या खाजगी डेटा गहाळ होणार नाही याची काळजी घेऊ शकता.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

Leo Privacy चे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे Safe Box. ह्याच्या मदतीने तुम्ही तुमची खाजगी फोटोज आणि व्हिडियोज पासवर्ड टाकून लॉक करु शकता. तसेच तुम्ही तुमच्या सेफ बॉक्समध्ये SMS आणि कॉल लॉग्स करु शकता.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

त्याशिवाय, ह्या अॅपमध्ये डेटा मॉनिटर आणि बॅटरी युसेज मॉनिटर आहे जे तुम्हाला जर तुमचा डेटा किंवा बॅटरी वापरत असेल तर ते त्याची माहिती देतो.

अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

तुमचे हे टास्क अजून सोपे बनविण्यासाठी, तुम्हा सर्वांना एकच गोष्ट करायची आहे मधील उजवीकडील shield बटन दाबायचे आहे आणि अॅप तुम्हाला तुमच्या प्रत्येक स्टेप्सवर मार्गदर्शन करेल, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी सेटिंग चांगली आहे का ह्याची तुम्हाला खात्री करुन घेता येईल.

तुम्ही येथे Leo Privacy फॉलो करु शकता, Facebook,

आणि येथे हा अॅप डाऊनलोड करु शकता here.