अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

ने Team Digit | अपडेट Dec 15 2015
अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

गुगल अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 आला आहे आणि आता हा सर्व स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध झाला आहे. मात्र अजूनही काही स्मार्टफोन्समध्येच तो दिसतो.  मात्र असे सांगितले जातय की, लवकरच ह्या अॅनड्रॉईडचे नवीन अपडेट सर्व स्मार्टफोन्समध्ये पाहायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात, की कोणकोणत्या स्मार्टफोन्समध्ये हे अपडेट येणार आहे.

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

नेक्सस आणि अॅनड्रॉईड वन डिवाइस

ह्या नावाच्या अंतर्गत येणा-या स्मार्टफोन्समध्ये लवकरच अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोचे अपडेट मिळणार आहे. हे स्मार्टफोन्स पुढीलप्रमाणे आहेत…

डिवायसेस:

  • नेक्सस 5

  • नेक्सस 6

  • नेक्सस 7 (2013)

  • नेक्सस 9

  • मायक्रोमॅक्स कॅनवास A1

  • कार्बन स्पार्कल V

  • स्पाइस ड्रीम यूनो

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

HTC

HTC च्या एका स्मार्टफोनमध्ये हा अपडेट आला आहे आणि ज्या स्मार्टफोन्सला हे अपडेट मिळणार आहे, त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

डिवायसेस

  • HTC वन M9+

  • HTC वन E9+

  • HTC वन ME

  • HTC वन E8

  • HTC वन M8 ऑय

  • HTC डिजायर 826

  • HTC डिजायर 820

  • HTC डिजायर 816

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

डिवायसेस

  • एक्सपिरिया Z5

  • एक्सपिरिया Z5 प्रीमियम

  • एक्सपिरिया Z3+

  • एक्सपिरिया Z3

  • एक्सपिरिया Z3 कॉम्पॅक्ट

  • एक्सपिरिया Z2

  • एक्सपिरिया Z2 टॅबलेट

  • एक्सपिरिया M5

  • एक्सपिरिया C5 अल्ट्रा

  • एक्सपिरिया M4 अॅक्वा

  • एक्सपिरिया C4

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

हॉनर

फेब्रुवारी २०१६पर्यंत हॉनरच्या सर्व फोन्समध्ये हे अपडेट मिळेल. पाहा कोणते आहे हे डिवाइस…

डिवायसेस:

  • हॉनर 4C

  • हॉनर 4X

  • हॉनर 6

  • हॉनर 6 प्लस

  • हॉनर 7

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

LG (एलजी)

एलजीच्या सुद्धा अनेक स्मार्टफोन्समध्ये हे अपडेट मिळणार आहे. तथापि, ह्या महिन्यात हे अपडेट LG G4 आणि G3 ला मिळेल.

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

सॅमसंग

सॅमसंगसुद्धा आपल्या स्मार्टफोन्समध्ये हे अपडेट आणण्याच्या तयारीला लागला आहे आणि हासुद्धा आपल्या ह्या स्मार्टफोन्सला हे अपडेट देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, ह्या स्मार्टफोन्सविषयी. असे सांगितले जातय की, ह्या स्मार्टफोन्सला फेब्रुवारी 2015 मध्ये अपडेट मिळेल.

डिवायसेस:

  • गॅलेक्सी S6

  • गॅलेक्सी S6 एज

  • गॅलेक्सी S5

  • गॅलेक्सी नोट एज

  • गॅलेक्सी नोट5

  • गॅलेक्सी S6 एज+

  • गॅलेक्सी नोट 4

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

वनप्लस

वनप्लसच्या आतापर्यंतच्या सर्व स्मार्टफोन्सला हा अपडेट मिळेल. हे अपडेट २०१६ च्या पहिल्या क्वार्टरमध्ये हे अपडेट वनप्लसच्या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये मिळेल.

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

मोटोरोला

मोटोरोलाच्या सर्व स्मार्टफोन्समध्ये हे अपडेट मिळेल. हे स्मार्टफोन्स असतील…..

डिवायसेस:

  • मोटो X प्ले

  • मोटो G (जेन 3)

  • मोटो टर्बो

  • मोटो G (जेन 2)

अॅनड्रॉईड मार्शमॅलो: ह्या स्मार्टफोन्सला लवकरच मिळणार नवीन अपडेट

आसूस

आसूसने अशी घोषणा केली आहे की, तो आपल्या स्मार्टफोन्समध्ये अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोचे अपडेट देईल आणि हे स्मार्टफोन्स पुढीलप्रमाणे असतील..

डिवायसेस

  • झेनफोन सेल्फी (ZD551KL)

  • झेनफोन 2 (ZE550ML और ZE551ML)

  • झेनफोन 2 डीलक्स (ZE551ML)

  • झेनफोन 2 लेजरचे पाच स्मार्टफोन्स- ZE500KG, ZE500KL