अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2022 सेल 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. Amazon Indian चा वार्षिक शॉपिंग एक्स्ट्राव्हॅगान्झा The Great Indian Festival Sale हा भारतीय सणांच्या हंगामाची सुरूवात आहे, जो ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल हा प्रतिस्पर्धी फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल 2022 शी एकरूप आहे. या सेलचा मुख्य उद्देश सर्व श्रेणींमध्ये नाविन्यपूर्ण नवीन ऑफर आणून वापरकर्त्यांना आकर्षित करणे, तसेच त्यांना सर्व प्रोडक्ट्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा मार्ग आहे. त्यामुळे जर तुम्ही सणासुदीच्या हंगामासाठी बचत करत असाल, तर आता खरेदीसाठी जाण्याची वेळ आली आहे आणि येथे सर्वोत्तम डिल्स आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. बघुयात, स्मार्टफोन्सवरील सर्वोत्तम डील आणि ऑफर्स...
Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2022 साठी SBI बँकेसोबत भागीदारी केली आहे, याचा अर्थ तुम्ही SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% झटपट सूट मिळवू शकता. याशिवाय Amazon निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्डांवर नो कॉस्ट EMI देखील देत आहे.
Redmi A1 फक्त रु. 5,850 मध्ये खरेदी करा!
स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती येथे बघा...
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2022 अंतर्गत वरील नमूद केलेल्या सर्व किमती बदलत राहतील.