आज आम्ही तुम्हाला काही अशा स्मार्टफोन्स बद्दल सांगणार आहोत, जे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पण हे डिवाइस अजूनतरी रुमर्ड आहेत. पण तरीही यांच्या बद्दल खुप चर्चा चालू आहे. या यादीत आम्ही नवीन आणि आगामी फोन्स सामील केले नाहीत कारण आम्हाला त्यांच्याविषयी माहिती नाही किंवा ते कधी लॉन्च केले जातील याची माहिती अजून इंटरनेट वर आलेली नाही. आता पर्यंत आलेले माहिती अफवा mhnun समोर आलेली आहे. सांगितलेल्या स्पेक्स सह हे फोन्स भारतात किंवा अंतरराष्ट्रीय बाजारात आले तर हे स्मार्टफोन्स बाजारात येण्याने हलचल सुरू होऊ शकते. चला तर आता या यादीत समाविष्ट केलेल्या रुमर्ड स्मार्टफोन्स बद्दल माहिती घेण्यास सुरवात करूया आणि बघूया कि नेमके यात कसे स्पेसिफिकेशन आहेत आणि कोणत्या फीचर्स सह हे लॉन्च केले जाऊ शकतात.
Huawei Mate 20 Pro (रुमर्ड)
डिस्प्ले: 6.3-इंच, 1440x3120 पिक्सल
रॅम: 8GB/6GB
स्टोरेज: 64GB/128GB/256GB
रियर कॅमेरा: 40+20+8 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल
बॅटरी: माहिती उपलब्ध नाही
OS: एंड्राइड 8.1 Oreo
Google Pixel 3 XL (रुमर्ड)
9 ऑक्टोबरला केला जाऊ शकतो लॉन्च
डिस्प्ले: 6.71-इंच, 1440x2960 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 6GB
स्टोरेज: 64GB/128GB
रियर कॅमेरा: 12.2 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा: 8+8 मेगापिक्सल
बॅटरी: 3430mAh
OS: एंड्राइड 9 Pie
OnePlus 6T
लवकरच केला जाऊ शकतो लॉन्च
डिस्प्ले: 6.71-इंच, 1080x2160 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 8GB
स्टोरेज: 64GB/128GB/256GB
रियर कॅमेरा: ड्यूल 16+20 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा: 16 मेगापिक्सल
बॅटरी: 3300mAh
OS: एंड्राइड 8 Oreo
Moto Z3
कीमत: TBA
डिस्प्ले: 6.1-इंच, 1080x2160 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: ड्यूल 12 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल
बॅटरी: 3000mAh
OS: एंड्राइड 8.1
Asus ROG Phone
डिस्प्ले: 6-इंच
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 8GB
स्टोरेज: 128GB/256GB
रियर कॅमेरा: 12+8 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल
बॅटरी: 4000mAh
OS: एंड्राइड 8.1
Xiaomi Mi Max 3
डिस्प्ले: 6.9-इंच, 1080x2160 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660
रॅम: 4GB/6GB
स्टोरेज: 64GB/128GB
रियर कॅमेरा: 12+5 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल
बॅटरी: 5500mAh
OS: एंड्राइड 8.1
HTC U12+
डिस्प्ले: 5.99-इंच, 1440x2960 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 6GB
स्टोरेज: 128GB
रियर कॅमेरा: 12+16 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा: ड्यूल 8 मेगापिक्सल
बॅटरी: 3500mAh
OS: एंड्राइड 8.1