सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये हवा तसा आकर्षक स्मार्टफोन मिळेल. मग तुमचे बजेट अगदी कमी असले तरीही चालेल. त्याशिवाय आपण जर एखादा महागडा आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर आपण तोही अगदी सहजपणे घेऊ शकता. मात्र जर तुमचे काही ठराविक बजेट असेल आणि तुम्ही जास्त पैसे खर्च करु शकत नाही, अशावेळी कोणता स्मार्टफोन घ्यावा असा प्रश्न तुम्हाला नेहमीच सतावणारा असतो. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला अशा स्मार्टफोनविषयी माहिती देणार आहोत, जे तुमच्या बजेटमधील असतील आणि त्यात तुमचे जास्त पैसेही खर्चही होणार नाही. चला तर मग माहिती करुन घेऊया त्या ७ आकर्षक स्मार्टफोन्सविषयी…
शाओमी रेडमी नोट 3 32GB
किंमत: ११,९९८ रुपये
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 16MP, 5MP
बॅटरी: 4000mAh
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1
लेनोवो Vibe x3
किंमत: १९,९९९ रुपये
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 21MP, 8MP
बॅटरी: 3500mAh
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1
मोटो X प्ले
किंमत: १९,९९९ रुपये
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 21MP, 5MP
बॅटरी: 3440mAh
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5
वनप्लस X
किंमत: १४,९९९ रुपये
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 8MP
बॅटरी: 2525mAh
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1
LeEco Le1s
किंमत: १०,९९९ रुपये
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X10
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1
आसूस झेनफोन 2
किंमत: १९,९९९ रुपये
प्रोसेसर: इंटेल Z3580
रॅम: 4GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5
लेनोवो Vibe P1
किंमत: १६,९९९ रुपये
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 5000mAh
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5