मे महिन्याची सुट्टी संपली आणि शाळा, कॉलेजेस सुरु झाले. त्यामुळे त्यातील काही अभ्यासाकरिता पुस्तके खरेदी करतील, काही स्मार्टफोन्स तर काही लॅपटॉप्स खरेदी करतील. ह्यासाठी काहींनी तर मोठ्या संख्येने ऑर्डर देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र बाजारात असंख्य लॅपटॉप्स सुळसुळाट लक्षात घेता नेमका कोणता लॅपटॉप घ्यावा ह्याविषयी अनेकांच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले असतील, त्यावर तोडगा म्हणून आम्ही आज तुम्हाला तुमच्या फायद्याचे सर्वोत्कृष्ट लॅपटॉप्सची माहिती देणार आहोत. ही यादी तुमची समस्या अगदी चुटकीसरशी सोडवेल.
HP नोटबुक - ay089TU
किंमत: २३,१९० रुपये
डिस्प्ले: १५.६ इंच, 1366x768p
GPU: इंटेल HD 405
रॅम: 4GB
स्टोरेज: 500GB
वजन: २.१९ किलो
महत्त्वाचे फीचर्स: विंडोज 10 प्री-इन्स्टॉल्ड, DVD burner
HP Pavilion x2 - 10-n125tu
किंमत: ३०,३९० रुपये
डिस्प्ले: १०.१ इंच, 1200x800p
प्रोसेसर: इंटेल अटॉम x5-Z8300
GPU: इंटेल HD
रॅम: 2GB
स्टोरेज: 32GB ऑनबोर्ड+500GB
वजन: टॅबलेट (५८९ ग्रॅम), किबोर्ड डॉक (696 ग्रॅम)
महत्त्वाचे फीचर्स: कमी वजनाचा, टचस्क्रीन, पोर्टेबल
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा HP Pavilion x2 - 10-n125tu ३०,८७४ रुपये
HP 15-ac635TU नोटबुक
किंमत: ३८,१९० रुपये
डिस्प्ले: १५.६ इंच, 1920x1080p
प्रोसेसर: इंटेल कोर i3-6100U
GPU: इंटेल HD 520
रॅम: 4GB
स्टोरेज: 1TB
वजन: 2.19 किलोग्रॅम
महत्त्वाचे फीचर्स: पुर्ण HD डिस्प्ले, नवीन 6th जेन इंटेल प्रोसेसर
HP नोटबुक - 15-ac621tx
किंमत: ४१,१९० रुपये
डिस्प्ले: 15.6 इंच, 1920x1080p
प्रोसेसर: इंटेल कोर i3-6100U
GPU: AMD Radeon R5 M330 2GB
रॅम: 4GB
स्टोरेज: 1TB
वजन: 2.19 किलोग्रॅम
महत्त्वाचे फीचर्स: अपग्रेडेबल 8GB रॅम, GPU
HP Pavilion x360 - 13-s102tu
किंमत: ४७,३९० रुपये
डिस्प्ले: १३.३ इंच, 1920x1080p
प्रोसेसर: इंटेल कोर i3-6100U
GPU: इंटेल HD 520
रॅम: 4GB
स्टोरेज: 1TB
वजन: १.७१ किलोग्रॅम
महत्त्वाचे फीचर्स: 13.3 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे जी तुम्ही 360 डिग्रीत फिरवू शकता.
HP Pavilion 15-au009tx
किंमत: ७३,१९० ग्रॅम
डिस्प्ले: १५.६ इंच, 1920x1080p
प्रोसेसर: इंटेल कोर i7-6500U
GPU: NVIDIA GeForce 940MX 4GB
रॅम: 8GB
स्टोरेज: 1TB
वजन: २.०३ किलोग्रॅम
महत्त्वाचे फीचर्स: अपग्रेडेड 16GB रॅम, 4GB GPU, बॅकलिट किबोर्ड
HP Pavilion 15 au003tx
किंमत: ५६,१९० रुपये
डिस्प्ले: 15.6 इंच, 1920x1080p
प्रोसेसर: इंटेल कोर i5-6200U
GPU: NVIDIA GeForce 940MX 2GB
रॅम: 8GB
स्टोरेज: 1TB
वजन: 2.03 किलो
महत्त्वाचे फीचर्स: B&O प्ले, बॅकलिट कीबोर्ड