काही दिवसांपूर्वीच नविन वर्ष सुरु झाले. त्यामुळे आता आम्ही मोबाईल प्रेमींना अशा स्मार्टफोन्सविषयी सांगणार आहोत, जे ह्यावर्षी लाँच होणार आहेत आणि जे तुम्हालाही खूप आवडतील. तथापि, येथे जी यादी दिली जात आहे, त्यात असे काही स्मार्टफोन्स आहेत, जे कदाचित भारतात लाँच केले जातील, पण लवकरच हे भारतात लाँच होतील. चला तर जाणून घेऊयात अशा स्मार्टफोन्सविषयी जे लवकरच लाँच होण्याच्या मार्गावर आहेत…
हॉनर X5
डिस्प्ले: ५.५ इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
रॅम: 2/3GB
इंटरनल स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: 5.1.1
शाओमी रेडमी नोट 3
डिस्प्ले: ५.५ इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X10
रॅम: 2/3GB
इंटरनल स्टोरेज: 16/32GB
मायक्रोएसडी सपोर्ट: नाही
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 4000mAh
ओएस: एंड्राइड 5.0.2
लेनोवो वाइब S1 लाइट
डिस्प्ले: 5-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6753
रॅम: 2GB
इंटरनल स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 2700mAh
ओएस: एंड्राइड 5.1
मिजू प्रो 5
डिस्प्ले: 5.7-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: एक्सीनोस 7420
रॅम: 3/4GB
इंटरनल स्टोरेज: 32/64GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 21MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3050mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
सॅमसंग गॅलेक्सी A9
डिस्प्ले: 6-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नेपड्रैगन 652
रॅम: 3GB
इंटरनल स्टोरेज: 32GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 4000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1
सॅमसंग गॅलेक्सी A7
डिस्प्ले: 5.5-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: एक्सीनोस 7580
रॅम: 3GB
इंटरनल स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3300mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1
सॅमसंग गॅलेक्सी A5
डिस्प्ले: 5.2 इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: एक्सीनोस 7580
रॅम: 2GB
इंटरनल स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 2900mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1
LG K10
डिस्प्ले: 5.3-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1280x720p
प्रोसेसर: क्वाड-कोर 1.2/1.3Ghz or ऑक्टा-कोर 1.14Ghz
रॅम: 1/1.5/2GB
इंटरनल स्टोरेज: 8/16GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 2300mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
LG K7
डिस्प्ले: 5-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 854x480p
प्रोसेसर: क्वाड-कोर 1.1/1.3Ghz
रॅम: 1/1.5GB
इंटरनल स्टोरेज: 8/16GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 5/8MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 2125mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
HTC वन X9
डिस्प्ले: 5.5-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X10
रॅम: 3GB
इंटरनल स्टोरेज: 32GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: एंड्राइड 6.0
मोटो X फोर्स
डिस्प्ले: 5.4-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 2560x1440p
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810
रॅम: 3GB
इंटरनल स्टोरेज: 32/64GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 21MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3760mAh
ओएस: अॅनड्रॉइड 5.1.1
ब्लॅकबेरी प्रीव
डिस्प्ले: 5.4-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 2560x1440p
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810
रॅम: 3GB
इंटरनल स्टोरेज: 32/64GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 21MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3760mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1
आसूस झेनफोन झूम
डिस्प्ले: 5.5-इंच
स्क्रीन रिजोल्यूशन: 1920x1080p
प्रोसेसर: इंटेल एटम Z3590
रॅम: 4GB
इंटरनल स्टोरेज: 32/64/128GB
मायक्रोएसडी सपोर्ट: आहे
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉइड 5.0