२०१६ मध्ये खूप आकर्षक आणि उत्कृष्ट फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लाँच झाले. आता आपण २०१६ च्या मध्यावर येऊन पोहोचलो आहोत. मात्र तरीही अजून असे काही स्मार्टफोन्स लाँच व्हायचे आहेत जे भारतात येतात मोठा धमाका होईल आणि हे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेतील. ह्यातील बरेचसे स्मार्टफोन्स ह्याआधीच इतर देशात लाँच झाले आहेत. त्यामुळे आता मोठ्या संख्येने भारतातील लोक ह्या स्मार्टफोन्सची आतुरतेन वाट पाहात आहेत. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे धमाकेदार बजेट स्मार्टफोन्स आणि त्यांचे आकर्षक फीचर्स....
शाओमी रेडमी 3
किंमत - ७,१९९ रुपये
डिस्प्ले: 5 इंच, 720x1280p
रॅम: 2GB
प्रोसेसर: 1.5GHz ऑक्टा-कोर
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP/5MP
बॅटरी: 4100mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
आसूस झेनफोन 3
किंमत: १७,९९९ रुपये
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080x1920p
रॅम: 3GB
प्रोसेसर: 2GHz ऑक्टा-कोर
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 16MP/8MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
सॅमसंग गॅलेक्सी A9
किंमत: ३४,९९९ रुपये (जवळपास)
डिस्प्ले: 6 इंच, 1080x1920p
रॅम: 3GB
प्रोसेसर: 1.8GHz
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 8MP
बॅटरी: 4000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1
LeEco Le2 प्रो
किंमत: १५,९९९ (जवळपास)
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080x1920p
रॅम: 4GB
प्रोसेसर: 2.5GHz क्वाड-कोर
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 21MP/8MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0
लेनोवो ZUK Z2
किंमत: १८,४९९ रुपये (जवळपास)
डिस्प्ले: 5 इंच, 1080x1920p
रॅम: 4GB
प्रोसेसर: 2.15GHz क्वाड-कोर
स्टोरेज: 64GB
कॅमेरा: 13MP/8MP
बॅटरी: 3500mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
शाओमी MI 5 प्रो
हा लवकरच लाँच होणार आहे.
लेनोवो फॅब 2 प्रो
किंमत: २७,९९९ रुपये (जवळपास)
डिस्प्ले: 6.4 इंच, 1440x2560p
रॅम: 4GB
प्रोसेसर: 1.4GHz ऑक्टा-कोर
स्टोरेज: 64GB
कॅमेरा: 16MP/8MP
बॅटरी: 4050mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0
मोटो Z
किंमत: ३७,९९९ रुपये (जवळपास)
डिस्प्ले: 5.5 इंच, 1440x2560p
रॅम: 4GB
प्रोसेसर: 2.2GHz क्वाड-कोर
स्टोरेज: 64GB
कॅमेरा: 13MP/5MP
बॅटरी: 2600mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
Qiku N4
किंमत: १०,९९९ रुपये(जवळपास)
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080x1920p
रॅम:4GB
प्रोसेसर: 2.5GHz ऑक्टा-कोर
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP/5MP
बॅटरी: 3080mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0
सॅमसंग गॅलेक्सी नोट 6
किंमत: ५४,९९९ रुपये (जवळपास)
डिस्प्ले: 5.8 इच, 1440x2560p
रॅम: 6GB
प्रोसेसर: NA
स्टोरेज: 64GB
कॅमेरा: 12MP/5MP
बॅटरी: NA
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1