सध्याच्या वेगवान युगात आपल्या मोबाईलला तितकेच गतिशील बनविण्यासाठी लोकांचा स्मार्टफोनच्या ब्रँड बरोबरच त्याच्या रॅमकडे तितकाच कल असतो. त्यामुळे बाजारात आता जास्त रॅम असलेला स्मार्टफोन आणण्याची सर्व मोबाईल कंपन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला अशा १० बजेट स्मार्टफोन्सविषयी माहिती देणार आहोत जे 3GB ने सुसज्ज आहेत. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स...
LeEco Le 2
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652
रॅम: 3GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 16MP, 8MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
किंमत: ११,९९९ रुपये
शाओमी रेडमी नोट 3
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 16MP, 5MP
बॅटरी: 4000mAH
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1
किंमत: ११,९९९ रुपये
LeEco Le 1s (Eco)
किंमत: ९,९९९ रुपये
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X10
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1
लेनोवो वाइब K4 नोट
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080p आहे. हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 64 बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, माली T-720-MP3 दिला गेला आहे. तसेच ह्यात 3GB चे रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो.
कूलपॅड नोट 3 लाइट
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक कंपनी MT6735 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम ड्यूल 4G स्मार्टफोन आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास 6
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा फोन मिडियाटेक ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. हा फोन 4G सपोर्टसह येतो. ह्या फोनचे अंतर्गत स्टोरेज मायक्रो-एसडी कार्डने वाढवूही शकतो. ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे.
जिओनी मॅरेथॉन M5 लाइट
डिस्प्ले: ५ इंच
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 1.3GHz
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 8MP, 5MP
बॅटरी: 4000mAh
ओएस: अॅनड्रॉईड ५.१
किंमत: १२,९९६ रुपये
मिजू M3 नोट
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ P10
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 4100mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
किंमत: भारतात ९,९९९ रुपये
मोटो G4 प्लस
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617
रॅम: 2/3GB
स्टोरेज: 16/32GB
रियर कॅमेरा: 16MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत
इनफोकस बिंगो 50
डिस्प्ले: ५ इंच
प्रोसेसर: 1.3GHz क्वाडकोर
रॅम: 3GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 8MP,8MP:
ओएस: अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो
किंमत:७,९९९ रुपये