आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

अॅप्पल आयफोन 6s लाँच झाला आहे, परंतु येथे प्रश्न उभा राहणे स्वाभाविकच आहे की, आयफोन 6S अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोन्सपेक्षा किती चांगला आहे? आयफोन 6S आतापर्यंतच सर्वात चांगला आयफोन आहे. मात्र तरीही आजकालच्या अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोन्समध्ये खूप चांगली वेैशिष्ट्ये आहेत, जी आयफोनला मात देऊ शकतात. आम्ही येथे अशीच ३ वेैशिष्ट्यांविषयी सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे अॅनड्रॉईड फोन्स आयफोन 6S च्या पुढे निघून गेले.

आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

स्क्रीन रेझोल्युशन

जेथे अॅप्पलच्या फोन्समध्ये रेटिना डिस्प्ले असते, तेथे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स २के

 रेझोल्युशन डिस्प्ले देतात. जसे LG G4 आणि सॅमसंग गॅलेक्सी S6. सोनी एक्सपिरिया Z5 प्रीमियममध्ये तर ४के डिस्प्ले दिला गेला आहे.

आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

OIS

जेथे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स OIS देतात,तेथेच अॅप्पलच्या प्लस व्हर्जनमध्येच OIS दिला गेला आहे. ह्या वैशिष्ट्याच्या मदतीने व्हिडियो बनवणे खूप सोपे होऊन जाते.

आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

बॅटरी लाईफ

आयफोनला त्याच्या कमी शक्तीमुळे ओळखले जाते, जो की अनेकदा कमी बॅकअप देतो. मात्र अॅनड्रॉईड फोन्सची बॅटरी खूप मोठी असते आणि  ह्याची कामगिरी ही खूप चांगली आहे.

आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

साठवण्याची जागा(स्टोरेज स्पेस)

सध्याच्या दिवसांत स्टोरेज स्पेसबद्दल बोलायचे झाले तर, मध्यम श्रेणीतील अॅनड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये १६ जीबीची अंतर्गत स्टोरेज दिले जात आहे, तिथेच दुस-या बाजूला अॅनड्रॉईड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स जसे की, HTC वन M9+ आणि सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ ३२जीबी च्या अंतर्गत स्टोरेज सेबत येत आहेत आणि आयफोन 6S बद्दल बोलायचे झाले तर, तो सुद्धा १६जीबी अंतर्गत स्टोरेजसह येतो.

आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

रॅम

जास्त रॅम असण्याचा अर्थ आहे की मल्टिटास्किंग अजून वेगवान केली जाऊ शकते. आयफोन 6S मध्ये 2जीबी रॅम दिली गेली आहे, तेथे दुसरीकडे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स जसे-वनप्लस२ आणि सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लस ४जीबी रॅमसोबत येतात.

आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

वॉटरप्रूफ आणि वॉटर रेजिस्टंस

मोटो जी (तिसरी पिढी) स्मार्टफोनची किंमत आयफोन 6S च्या तुलनेत खूप कमी आहे. आणि मोटोरोलाचा हा फोन वॉटर रेसिस्टंट आहे. त्याचबरोबर सोनी एक्सपिरिया Z  लाईन IP68 वॉटरप्रूफ प्रमाणित येतो. मात्र अॅप्पलच्या फोन्समध्ये हे तंत्रज्ञान अजूनपर्यंत दिले गेले नाही.

आयफोन 6S त्याच्या ७ वैशिष्ट्यांमुळे अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोनच्याही मागे

वायरलेस चार्जिंग

अनेक अॅनड्रॉईड फ्लॅगशिप फोन्स जसे- सॅमसंग गॅलेक्सी S6मध्ये वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी येते. तर अॅप्पल फोन्समध्ये ही टेक्नॉलॉजी दिली गेली नाही.