आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

कदाचित तुम्हालाही कधी ना कधी अॅप्पलचा आयफोन घेण्याची इच्छा आहे? कदाचित आपण सर्वच एकदा तरी ह्या आयफोनला वापरण्याची इच्छा ठेवता. मात्र ह्याची किंमत ऐकून अनेकदा आपली ही स्वप्ने अर्धवटच राहतात. आणि आपले स्वप्न स्वप्नच राहते. पण आपल्याला माहित आहे का की जर आपण अॅप्पलचा आयफोन घेऊ शकत नसाल तर आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही येथे आपल्यासाठी तंतोतंत अॅप्पलसारखे येणारे  काही स्मार्टफोन्स घेऊन आलो आहोत जे तुमच्या बजेटमध्ये आहे आणि दिसायला आयफोनसारखेच दिसतात. तर मग आपण इच्छुक आहात ह्या फोन्सविषयी जाणून घेण्यासाठी? जर तुमचे उत्तर हो असेल, तर जाणून घ्या, ह्या स्मार्टफोन्सविषयी...

आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

मिजू Mx4 pro

किंमत: २०,००० रुपये

प्रोसेसर: १.५GHz चा क्वाड-कोर

रॅम: ३जीबी

स्क्रीन: ५.५ इंच(२५६०x१५३६ पिक्सेल रिझोल्युशन)

रियर कॅमेरा: २०.७ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल

बॅटरी: ३३५० mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड ४.४ किटकॅट

इंटरनल मेमरी: १६ जीबी/३२ जीबी

आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

लिनोवो सिस्ली S90

किंमत: १९,९०० रुपये

प्रोसेसर: १.२GHz चा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१० क्वाड-कोर

रॅम: २जीबी

स्क्रीन: ५ इंचाचा सुपर AMOLED (4208x3120 पिक्सेल रिझोल्युशन)

रियर कॅमेरा: १३ मेगापिक्सेल LED फ्लॅशसह

फ्रंट कॅमेरा: ८ मेगापिक्सेल

बॅटरी: २३०० mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड ४.४ किटकॅट

इंटरनल मेमरी: १६/३२ जीबी

आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

ZTE ब्लेड S6 प्लस

किंमत: १९,००० रुपये

प्रोसेसर: .५ GHz ऑक्टा-कोर

रॅम: २जीबी

स्क्रीन: ५.५ इंच(७२०x१२८० पिक्सेल रिझोल्युशन)

रियर कॅमेरा: १३ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल

बॅटरी: ३०००mAh

ऑपरेटिंग सिस्टम: ५.० लॉलीपॉप

इंटरनल मेमरी: १६ जीबी

आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

ब्लॅकव्ह्यू अल्ट्रा

किंमत: ६,८७९ रुपये

प्रोसेसर: १.३GHz क्वाड-कोर

रॅम: १जीबी

स्क्रीन: ४.७ इंच HD IPS डिस्प्ले(१२८०x७२० पिक्सेल रिझोल्युशन)

रियर कॅमेरा: १३ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल

बॅटरी: २२००mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड ४.४

इंटरनल मेमरी: ८ जीबी

आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

डाकेले ३

किंमत: १५,१३२ रुपये

प्रोसेसर: ६४ बिट(मीडियाटेक MT6572) चा ऑक्टा-कोर

रॅम: ३जीबी

स्क्रीन: ५ इंच(१०८०x१९२० पिक्सेल रिझोल्युशन)

रियर कॅमेरा: १३ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ८ मेगापिक्सेल

बॅटरी: २५००mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड ४.४ किटकॅट

इंटरनल मेमरी: १६ जीबी

आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

स्पाइस Mi-549

किंमत: ७,९९९रुपये

प्रोसेसर: १.३GHz क्वाड-कोर

रॅम: १जीबी

स्क्रीन: ५.५ इंच(१९२०x१०८० पिक्सेल रिझोल्युशन) LCD डिस्प्ले

रियर कॅमेरा: LED फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: २ मेगापिक्सेल

बॅटरी: २२००mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड ४.४ किटकॅट

इंटरनल मेमरी: ८जीबी

आपल्या बजेटमध्ये येणारे आणि अॅप्पलच्या आयफोनसारखे दिसणारे स्मार्टफोन्स

कीफोन i6 प्लस

किंमत: जवळपास ११,८२१ रुपये

प्रोसेसर: .३ GHz क्वाड-कोर

रॅम: १जीबी

स्क्रीन: ५.५ इंच

रियर कॅमेरा: ८ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल

बॅटरी: २९१५ mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड ४.२ किटकॅट

इंटरनल मेमरी: ८ जीबी