शाओमीने बाजारात आपला नवीन डिवाइस Mi बँड 2 लाँच केला आहे. सध्यातरी ह्या डिवाइसला चीनमध्ये लाँच केले आहे. ह्याची किंमत 149 युआन (जवळपास १५०० रुपये) ठेवण्यात आली आहे. मात्र हा भारतात कधी लाँच होईल, ह्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेदेखील पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू
हा नवीन डिवाइस OLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, हा डिवाइस 20 दिवसांची बॅटरी लाइफ देतो. ह्या डिवाइसमध्ये अलर्टसुद्धा देण्यात आले आहेत. ह्यात एक 0.5mm बटनसुद्धा देण्यात आले आहे. ह्यात एक ADI एक्सलेरोमीटरसुद्धा दिले गेले आहे. हा डिवाइस ब्लूटुथ 4.0 ने सुसज्ज आहे. ह्यात मिलिट्री-ग्रेड मटेरियल्सने बनवले गेले आहे. हा डिवाइस पाणी आणि धूळीपासून संरक्षित आहे.
अॅमेझॉनवर खरेदी करा पेबल क्लासिक 301BL स्मार्टवॉच केवळ ५,९९९ रुपयांत
अॅमेझॉनवर खरेदी करा पेबल टाइम 501-00020 स्मार्टवॉच ९,९९९ रुपयात
हेदेखील वाचा – लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?
हेदेखील वाचा – भारतात लाँच होण्याआधीच सेलसाठी उपलब्ध झाला LeEco Le 2 स्मार्टफोन