फक्त 4 हजारांमध्ये खरेदी करा 21 हजारांची स्मार्टवॉच, वाचा डिटेल्स

Updated on 07-May-2023
HIGHLIGHTS

Fire boltt invincible Plus स्मार्टवॉच Amazon सेल दरम्यान तब्बल 80% डिस्काउंटसह उपलब्ध

तुम्हाला 21 हजारांची स्मार्टवॉच केवळ 4 हजारांमध्ये खरेदी करता येणार आहे.

स्टायलिश आणि आकर्षक स्मार्टवॉचेस हातात घालने आताच्या तरुणाईमध्ये ट्रेंडचं झाले आहे. यासह बरेच जण आपले लूक पूर्ण करतात. पण जर तुम्हाला जरा भारी स्मार्टवॉच हवी असेल, तर तुमच्याकडे बजेट पण तसाच हवा. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा डिलबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही महागडी स्मार्टवॉच स्वस्तात खरेदी करु शकता. 

Amazon ग्रेट समर सेलमध्ये Fire boltt ची स्मार्टवॉच तुम्हाला आकर्षक डीलसह मिळणार आहे. तुम्हाला 21 हजारांची स्मार्टवॉच केवळ 4 हजारांमध्ये खरेदी करता येणार आहे. 

Fire boltt invincible Plus वरील ऑफर्स

Fire boltt invincible Plus स्मार्टवॉच Amazon सेल दरम्यान तब्बल 80% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या सवलतीसह स्मार्टवॉच केवळ 4,499 रूपयांना सूचीबद्ध झालेली आहे. 

तसेच, यावर बँक ऑफर्सही मिळणार आहेत. ज्याद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा

Fire boltt invincible Plus

या वॉचमध्ये 1.43 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, 2.5D फुल लमिनेशन कर्व या वॉचला देण्यात आला आहे. यामध्ये आरोग्यविषयक फिचर्स देण्यात आले आहे. यात 300हून अधिक स्पोर्ट्स मोड्स मिळतील. तसेच, व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आले आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :