त्वरा करा! 44,000 रुपयांची SAMSUNG स्मार्टवॉच फक्त 12,000 मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी, ‘ही’ ऑफर पुन्हा मिळणार नाही 

त्वरा करा! 44,000 रुपयांची SAMSUNG स्मार्टवॉच फक्त 12,000 मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी, ‘ही’ ऑफर पुन्हा मिळणार नाही 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Watch5 Pro वर तब्बल 74% डिस्काउंट उपलब्ध

Amazon India वर ही वॉच तब्बल 32,500 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध

Samsung Galaxy Watch5 Pro आणखी ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

सर्वसामान्य ग्राहकांना प्रसिद्ध Samsung कंपनीच्या स्मार्टवॉचेस खरेदी करताना सर्वात आधी खिसा तपासावा लागतो. पण, आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल 44,999 रुपयांना लाँच करण्यात आलेली Samsung Galaxy Watch5 Pro ब्लूटूथ वॉच सध्या Amazon India वर फक्त 12,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही वॉच ऑगस्ट 2022 मध्ये लाँच केली गेली होती. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात ऑफरबद्दल सर्व तपशील-

Also Read: Raksha Bandhan Sale: या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला नवीन स्मार्टफोन भेट द्या, Amazon वर Best ऑफरसह उपलब्ध

Samsung Galaxy Watch5 Pro वर जबरदस्त डिस्काउंट

Amazon वर Samsung Galaxy Watch5 Pro ब्लूटूथ वॉच ची MRP 48,999 रुपये इतकी आहे. तर, आम्ही तुम्हाला सांगतो की, ही वॉच 44,999 रुपयांना लाँच करण्यात आली होती. तर, आताही अधिकृत Samsung स्टोअरमधून ही वॉच 44,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. मात्र, Amazon India वर ही वॉच तुम्हाला तब्बल 32,500 रुपयांच्या सवलतीसह केवळ 12,499 रुपयांना मिळत आहे. ही ग्राहकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. मात्र, खरेदी करण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल, कारण या स्मार्टवॉचचा स्टॉक मर्यादित आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Watch5 Pro जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध
Samsung Galaxy Watch5 Pro जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध

एवढेच नाही तर, या वॉचवर आणखी ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. तुम्हाला Amazon Pay Balance सह 624 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे, याशिवाय तुम्ही 562 रुपयांच्या EMI सह खरेदी करू शकता. तर, काही निवडक बँक कार्डांवर 1250 रुपयांच्या सवलतीसह हे घड्याळ खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Samsung Galaxy Watch5 Pro चे तपशील

Samsung Galaxy Watch5 Pro स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 1.77-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. विशेष म्हणजे यात GPS नेव्हिगेशन तसेच कॉल फंक्शन, ड्युअल कोर CPU, 5 वॉच फेस आणि 1.5GB रॅमसह 16GB स्टोरेज उपलब्ध आहे. हेल्थ फीचर्समध्ये, यात हार्ट रेट सेन्सर, कॅलरी काउंट, स्लीप मॉनिटर आणि एक्सरसाइज ट्रॅकर देखील आहे. हे घड्याळ 50 मीटरपर्यंत जलरोधक बनवण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त, या वॉचमध्ये 590mAh बॅटरी देखील मिळेल. कंपनी सुमारे 80 तास बॅटरी लाईफचा दावा करते. यामध्ये तुम्हाला Android OS चा सपोर्ट मिळतो. याशिवाय तुम्ही iOS वॉच डिव्हाइसवर वापरू शकत नाही. त्याबरोबरच, तुम्हाला या स्मार्टवॉचमध्ये WearOS चा सपोर्ट देखील मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo