boAt चे अप्रतिम स्मार्टवॉचेस Myntra वर भारी सवलतींसह उपलब्ध, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी
प्रसिद्ध टेक कंपनी boAt ची उपकरणे भारतात अधिक लोकप्रिय आहेत.
2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत boAt कंपनी अप्रतिम स्मार्टवॉचेस सादर करते.
Myntra वर boAt चे स्वस्त स्मार्टवॉचेस सवलतींसह उपलब्ध आहेत.
प्रसिद्ध टेक कंपनी boAt ची उपकरणे भारतात अधिक लोकप्रिय आहेत. या कंपनीचे वेअरेबल डिव्हाइसेस, तसेच अडिओ-व्हीडिओ उपकरणे भारतीय ग्राहकांमध्ये पॉप्युलर आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला boAt च्या स्वस्त स्मार्टवॉचेसबद्दल माहिती देणार आहोत. हे स्मार्टवॉचेस सध्या प्रसिद्ध शॉपिंग साईट Myntra वर मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स मिळतात. 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत boAt कंपनी अप्रतिम स्मार्टवॉचेस सादर करते. पाहुयात यादी-
Also Read: बहुप्रतीक्षित iQOO 13 ची भारतीय लाँच डेट अखेर कन्फर्म! डिसेंबरच्या सुरुवातीलाच होणार दाखल
boAt Unisex Wave Fury Bluetooth Calling HD Smartwatch
boAt ची ही Unisex स्मार्टवॉच सध्या Myntra वर 1,599 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. स्मार्टवॉचवरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, BOBCARD क्रेडिट कार्डवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, इ. उपलब्ध आहेत. तर, या वॉचवर EMI रु. 75 प्रतिमाह पासून सुरु होतो. तसेच, या स्मार्टवॉचवर 7 दिवसांपर्यंत एक्सचेंज पॉलिसीदेखील उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
boAt Wave Sigma 3 Bluetooth Calling HD Display Smartwatch
boAt ची ही स्मार्टवॉच सध्या Myntra वर 1,649 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. स्मार्टवॉचवरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, BOBCARD क्रेडिट कार्डवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, इ. उपलब्ध आहेत. तर, या वॉचवर EMI रु. 77 प्रतिमाह पासून सुरु होतो. तसेच, या स्मार्टवॉचवर 7 दिवसांपर्यंत एक्सचेंज पॉलिसीदेखील उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
boAt Lunar Discovery Smartwatch
boAt Lunar Discovery 1.39 Display स्मार्टवॉच सध्या Myntra वर 1,649 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. स्मार्टवॉचवरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, BOBCARD क्रेडिट कार्डवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, इ. उपलब्ध आहेत. तर, या वॉचवर EMI रु. 77 प्रतिमाह पासून सुरु होतो. कुपन डिस्काउंटवर 200 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, या स्मार्टवॉचवर 7 दिवसांपर्यंत एक्सचेंज पॉलिसीदेखील उपलब्ध आहेत. ही वॉच पिंक, ब्राऊन, ब्लु, ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
boAt Storm Call 3 Bluetooth Calling Smartwatch
boAt Storm Call 3 स्मार्टवॉच सध्या Myntra वर 1,549 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. स्मार्टवॉचवरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, BOBCARD क्रेडिट कार्डवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, इ. उपलब्ध आहेत. तर, या वॉचवर EMI रु. 73 प्रतिमाह पासून सुरु होतो. ही वॉच ब्लु, ग्रीन, ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
boAt Lunar Seek Smartwatch
boAt Lunar Seek 1.39 HD Display Smartwatch सध्या Myntra वर 1,649 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. स्मार्टवॉचवरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, BOBCARD क्रेडिट कार्डवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, इ. उपलब्ध आहेत. तर, या वॉचवर EMI रु. 77 प्रतिमाह पासून सुरु होतो. या स्मार्टवॉचवर 7 दिवसांपर्यंत एक्सचेंज पॉलिसीदेखील उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile