नवी Smartwatch हवी? ‘या’ ठिकाणी महिलांसाठी स्वस्तात सवलतीसह भारी स्मार्टवॉच उपलब्ध, पहा यादी 

 नवी Smartwatch हवी? ‘या’ ठिकाणी महिलांसाठी स्वस्तात सवलतीसह भारी स्मार्टवॉच उपलब्ध, पहा यादी 
HIGHLIGHTS

महिलांसाठी अप्रतिम स्मार्टवॉचेस स्वस्तात आणि सवलतीसह Myntra वर उपलब्ध

तुम्हाला स्मार्टवॉचेस वर बँक ऑफर्ससह इतर सवलतीदेखील मिळतील.

CMF, Realme सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सच्या स्मार्टवॉचेस यादीमध्ये उपलब्ध

तुम्ही सुद्धा स्वस्त किमतीत तुमच्या मत्रिणी किंवा बहिणीसाठी नवीन Smartwatch खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर तुम्हाला महिलांसाठी भारी स्मार्टवॉच हवी असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला महिलांसाठी उत्तम स्मार्टवॉचेसवरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही या स्मार्टवॉचेस प्रसिद्ध शॉपिंग साईट Myntra वरून खरेदी करू शकता. आम्ही तुमच्यासाठी निवडक आणि सर्वोत्तम पर्यायांसह एक यादी तयार केली आहे. पहा यादी

Also Read: Upcoming Smartphones in August: या महिन्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, Google, Vivo सारखे फोन्स समाविष्ट

CMF by Nothing Watch Pro 2

CMF ची पहिली वहिली स्मार्टवॉच Watch Pro 2 अलीकडेच लाँच करण्यात आली आहे. ही वॉच सध्या Myntra वर 4,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. जसे की, AU क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट, DBS क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर देखील 10% इन्स्टंट डिस्काउंट इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचबद्दल अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

new cmf smartwatch- watch pro 2

Realme TechLife Watch S100

Realme TechLife Watch S100 स्मार्टवॉच तुमच्या बजेटमध्ये येईल. ही वॉच सध्या Myntra वर 2,199 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. जसे की, AU क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट, DBS क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर देखील 10% इन्स्टंट डिस्काउंट इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचबद्दल अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

NOISE Fit Twist Go Smartwatch

NOISE Fit Twist Go वॉच सध्या Myntra वर 1,799 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. जसे की, तुम्हाला या वॉचवर कुपन डिस्काउंट मिळेल. तर, AU क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट, DBS क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर देखील 10% इन्स्टंट डिस्काउंट इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचबद्दल अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

best smartwatch for women

Fastrack FS2 BT Calling Smartwatch

Fastrack FS2 BT Calling स्मार्टवॉच सध्या Myntra वर 1,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. AU क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट, DBS क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर देखील 10% इन्स्टंट डिस्काउंट इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचबद्दल अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

NoiseFit Evolve 3

NoiseFit Evolve 3 स्मार्टवॉच सध्या Myntra वर 1,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या स्मार्टवॉचवर तुम्हाला तब्बल 5000 रुपयांचा ऑफ मिळत आहे. या वॉचवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. AU क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट, DBS क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर देखील 10% इन्स्टंट डिस्काउंट इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचबद्दल अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo