तुमच्या आरोग्याची काळजी घेईल ‘ही’ Smartwatch, किंमत येईल तुमच्या बजेटमध्ये
boAt wave call smartwatch वर सवलत
Amazon वर ही स्मार्टवॉच 80% सवलतीसह खरेदी करता येईल.
वॉच साईटवर 1,599 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे
आजकाल मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. ही समस्या असलेले लोक नेहमीच त्रस्त असतात. नेहमीच ब्लड शुगर लेव्हल तपासत राहावे लागते. पण ही प्रक्रिया नेहमी नेहमी करणे म्हणजे एक वैतागच असतो. पण, आता तुम्ही चुटकीसरशी तुमचे ब्लड शुगर कंट्रोल करू शकता. boAt ची जबरदस्त स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहे. जी तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करेल. बघुयात स्मार्टवॉचची किंमत, ऑफर्स आणि अनेक फीचर्स –
boAt wave call smartwatch ची किमंत
boAt wave call smartwatch खरेदीसाठी Amazonवर उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची MRP 7,990 रुपये आहे. मात्र, 80% सवलतीसह ही वॉच साईटवर 1,599 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,500 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळू शकते.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
boAt ची ही स्मार्टवॉच बऱ्याच अप्रतिम फीचर्ससह येते. यामध्ये 1.69 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग फिचर देखील मिळणार आहे. त्याबरोबरच, यामध्ये 150+ क्लाउड वॉचफेस देखील मिळतील.
आरोग्य आणि फिटनेस फीचर्समध्ये तुम्हला चालणे, धावणे, सायकलिंग, क्लाइम्बिंग, योगा, बास्केटबॉल, फुटबॉल मोड्स इ. फीचर्स देण्यात आले आहेत. या सर्व ऍक्टिव्हिटीजद्वारे ब्लड शुगर लेव्हल आपोआप कंट्रोलहोईल . कारण ब्लड धुगर कंट्रोल करण्यासाठी या सर्व ऍक्टिव्हिटीज करणे आवश्यक आहेत. ही स्मार्टवॉच Amazon वरून सहज खरेदी करता येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile