नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत आहात ? ‘या’ वेअरेबल्सवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध

Updated on 30-Aug-2022
HIGHLIGHTS

नवीन स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर ही यादी बघा

AMAZONवर स्मार्टवॉच बऱ्याच आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध

यादीमध्ये boAt, Noise इ. स्मार्टवॉच समाविष्ट

सध्या तरुणाईमध्ये स्मार्टवॉचचा ट्रेंड वाढतच चालला आहे. हे बघूनच टेक कंपन्या बऱ्याच नवीन स्मार्टवॉच बाजारात दाखल करत आहेत. स्मार्टवॉचमध्ये फिटनेस, हेल्थ, कॉलिंग इ. फीचर्ससह आता गेमिंग फीचर्ससारखे नवनवीन फीचर्स समाविष्ट होत आहेत. यासोबतच तरुणाईमध्ये वेअरेबल्ससोबत आपले लुक देखील स्टाईल करण्याचा एक अनोखा ट्रेंड दिसून येतो. जर तुम्हाला देखील नवीन आणि तुमच्या बजेटमध्ये स्मार्टवॉच हवे असतील. तर AMAZONवर काही जबरदस्त स्मार्टवॉचवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. बघा यादी… 

हे सुद्धा वाचा : गणेश चतुर्थीनिमित्त उत्तम ऑफर! ACER 32-इंच स्मार्ट TV आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch

ही स्मार्टवॉच ऍमेझॉनवर 66% सुटसह 1,699 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ.सह बरेच ऑफर्स उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचची बॅटरी तब्ब्ल दहा दिवसांपर्यंत टिकते. ही वॉच डीप वाईन, जेट ब्लॅक, मिस्ट ग्रे सह आठ कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

boAt Wave Lite Smartwatch

ही स्मार्टवॉच ऍमेझॉनवर 74% सुटसह 1,799 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ.सह बरेच ऑफर्स उपलब्ध आहेत. ही वॉच ऍक्टिव्ह ब्लॅक, डीप ब्लु आणि स्कार्लेट रेड या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Fire-Boltt India's No 1 Smartwatch Brand Talk 2 Bluetooth Calling Smartwatch

ही स्मार्टवॉच ऍमेझॉनवर 70% सुटसह 2,999 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ.सह बरेच ऑफर्स उपलब्ध आहेत. ही वॉच ब्लॅक, नेव्ही ब्लु, सिल्वर ग्रीन, सिल्वर ग्रे आणि सिल्वर पिंक या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Fire-Boltt Ninja 3 Smartwatch

ही स्मार्टवॉच ऍमेझॉनवर 78% सुटसह 1,799 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ.सह बरेच ऑफर्स उपलब्ध आहेत. ही वॉच ब्लॅक, नेव्ही ब्लु, ग्रीन, सिल्वर आणि रोज गोल्ड  या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

boAt Xtend Smartwatch

boAt ची ही स्मार्टवॉच ऍमेझॉनवर 62% सुटसह 2,999 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ.सह बरेच ऑफर्स उपलब्ध आहेत. या वॉचमध्ये तुम्हाला बरेच आरोग्यासंबंधित आणि फिटनेस मोड मिळतील. येथून खरेदी करा…

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :