Apple Watch SE at huge discount: लोकप्रिय स्मार्टवॉच स्वस्तात खरेदी करा, ही संधी पुन्हा मिळणार नाही

Apple Watch SE at huge discount: लोकप्रिय स्मार्टवॉच स्वस्तात खरेदी करा, ही संधी पुन्हा मिळणार नाही
HIGHLIGHTS

Apple Watch SE (2nd Gen) Amazon वर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

तुमच्याकडे HSBC कॅशबॅक कार्ड असेल तर तुम्हाला 250 रुपयांपर्यंत सूट

ही वॉच घालून तुम्ही 50 मीटरपर्यंत पाण्यातही जाऊ शकता.

Apple लव्हर्स आज आम्ही तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलो आहोत. Apple Watch SE (2nd Gen) Amazon वर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचवर ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. जर तुमच्याकडे आधीच्या जनरेशनचे Apple Watch असेल तर ते देखील एक्सचेंज केले जाऊ शकते. या वॉचला 5 पैकी 4.6 रेट केले आहे. चला तर मग बघुयात संपूर्ण ऑफर्स: 

Apple Watch SE (2nd Gen) ची किंमत आणि ऑफर्स 

apple watch se

Apple Watch SE (2nd Gen) च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ते 29,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास,   जर तुमच्याकडे HSBC कॅशबॅक कार्ड असेल तर तुम्हाला 250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,450 रुपये द्यावे लागतील. यासह तुम्हाला नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळणार आहे. त्याबरोबरच, जर तुमच्याकडे जुने स्मार्टवॉच असेल तर तुम्हाला 24,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळेल. या ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्हाला स्वस्त किमतीत स्मार्टवॉच मिळेल. 

Apple Watch SE (2nd Gen)

Apple Watch SE (2nd Generation) रेटिना OLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या वॉचमध्ये अनेक प्रकारचे हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम उपलब्ध आहेत. ईसीजी आणि रक्तातील ऑक्सिजन पातळी निरीक्षणासह इतर अनेक सुविधाही उपलब्ध असतील.

ही स्मार्टवॉच स्टारलाईट अल्युमिनियम केससह येते. स्टारलाईट स्पोर्ट बँड देखील यात उपलब्ध आहे. यात फिटनेस आणि स्लीप ट्रॅकर आहे. तसेच, क्रॅश डिटेक्शन, हार्ट रेट मॉनिटर, रेटिना डिस्प्ले आणि वॉटर रेझिस्टंट देखील आहे.  ही वॉच तुमच्या फिटनेसची काळजी घेते.

 

यामध्ये हेल्थ ऍक्टिव्हिटी ट्रॅकर आहेत. तसेच, क्रॅश डिटेक्शन आणि वर्कआउटमध्ये ते 20% फास्ट आहे. हे अनेक आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला बरेच वॉच फेस देखील दिले मिळतील. फॉल डिटेक्शन फीचरसोबतच यात इमर्जन्सी SOS ही देण्यात आला आहे. ही वॉच घालून तुम्ही 50 मीटरपर्यंत पाण्यातही जाऊ शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo