Amazon Prime Day Sale 2024 अखेर ग्राहकांसाठी सुरु करण्यात आला आहे. सेलदरम्यान Fashion, इलेक्ट्रॉनिक्स आणि किचन अप्लायन्सेसवर भारी ऑफर्स मिळत आहेत. प्राईम मेम्बर्सना यंदाच्या सेलमध्ये अनेक सवलती मिळणार आहेत. प्राइम डे सेलमध्ये, प्राइम सदस्यांना ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आणि SBI बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना 10% सूट दिली जात आहे. याशिवाय तुम्हाला इतर अनेक ऑफर्सही मिळत आहेत.
याव्यतिरिक्त, बँक ऑफरशिवाय तुम्ही Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास सेलमध्ये 5% पर्यंत कॅशबॅक देखील दिला जाईल. तसेच, आणखी एक ऑफर म्हणून ग्राहक Amazon Pay Balance द्वारे पेमेंट केल्यावर 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्मार्टवॉचेसवर मिळणाऱ्या डील्सबद्दल सांगणार आहोत. बघुयात यादी-
Samsung Galaxy Watch4 Classic LTE सेलदरम्यान वर्षातील सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची MRP 42,999 आहे. मात्र, सेलदरम्यान ही वॉच केवळ 8,499 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्ड्सवर 849 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा
Noise Ultra 3 सेलदरम्यान 73% सवलतीसह उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची MRP 7,999 आहे. मात्र, सेलदरम्यान ही वॉच केवळ 2,199 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात बँक ऑफर्स EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहे. ही वॉच क्लासिक ब्लॅक, डार्क ब्राऊन, इ. अनेक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Amazfit Active Smart सेलदरम्यान 50% सवलतीसह उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची MRP 19,999 आहे. मात्र, सेलदरम्यान ही वॉच केवळ 9,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात बँक ऑफर्स EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहे. ही वॉच मिडनाईट ब्लॅक, लव्हेंडर पर्पल, मिंट ब्लु इ. अनेक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Noise Halo Plus सेलदरम्यान 72% सवलतीसह उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची MRP 8,999 आहे. मात्र, सेलदरम्यान ही वॉच केवळ 2,499 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात बँक ऑफर्स EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहे. ही वॉच ब्लॅक, एलाईट ब्लु, एलाइट सिल्वर इ. अनेक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. येथून खरेदी करा