Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 दरम्यान स्मार्टवॉच Best डील्स उपलब्ध! जाणून घ्या ऑफर्स
सध्या Amazon वर ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 सुरू आहे.
यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्सवर बँक डिस्काउंट, EMI इ. अनेक ऑफर्स दिले जातील.
SBI कार्डसोबत भागीदारीत Amazon प्रोडक्टवर 10% त्वरित सूट देत आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना टेक उपकरणांवर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर अनेक सवलती देण्यात येत आहेत. सेल दरम्यान ग्राहकांना Apple, सॅमसंग, अमेझफिट, रेडमी इ. ब्रँड्सवर भारी डिस्काउंट उपलब्ध मिळत आहे. यामध्ये तुम्हाला बँक डिस्काउंट, EMI इ. अनेक ऑफर्स दिले जातील. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 दरम्यान उपलब्ध स्मार्टवॉचेसवरील बेस्ट डील्स-
जर तुम्हालासुद्धा या सेलदरम्यान अधिकाधिक बचत करायची असेल तर, बँक कार्ड द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास नक्कीच लाभ मिळेल. होय, SBI कार्डसोबत भागीदारीत Amazon 10% त्वरित सूट देत आहे. Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर तुम्ही 5% कॅशबॅक देखील मिळवू शकता. त्याचप्रमाणे, काही प्रोडक्ट्स कूपनसह सूचीबद्ध आहेत. स्मार्टवॉचेसची यादी पुढीलप्रमाणे-
Apple Watch SE (2023)
Apple Watch SE (2023) सध्या Amazon सेलदरम्यान 22% सवलतीसह 19,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 1500 रुपयांचा ऑफ मिळेल. तसेच, यावर EMI द्वारे खरेदी आणि कॅशबॅकची सुविधा देखील मिळत आहे. ही वॉच ब्लॅक, मिडनाईट, सिल्वर, स्टारलाईट इ. कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!
Noise Diva Smartwatch
Noise Diva ही स्मार्टवॉच डायमंड कट डिस्प्लेसह येते. सध्या ही वॉच Amazon सेलदरम्यान 50% सवलतीसह 2,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 750 रुपयांचा ऑफ मिळेल. तसेच, यावर EMI द्वारे खरेदी आणि कॅशबॅकची सुविधा देखील मिळत आहे. ही वॉच ब्लॅक लिंक, रोज पिंक, गोल्ड लिंक इ. कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!
Redmi Watch 5 Lite
Redmi Watch 5 Lite ही वॉच सध्या Amazon सेलदरम्यान 54% सवलतीसह 3,199 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 750 रुपयांचा ऑफ मिळेल. तसेच, यावर EMI द्वारे खरेदी आणि कॅशबॅकची सुविधा देखील मिळत आहे. ही वॉच ब्लॅक लिंक, रोज पिंक, गोल्ड लिंक इ. कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile