Amazon Great Republic Day Sale संपायला फक्त एक दिवस बाकी, लोकप्रिय स्मार्टवॉच Discount सह खरेदी करा। Tech News

Updated on 18-Jan-2024
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल उद्या 19 जानेवारी रोजी संपणार आहे.

Amazon सेलमध्ये निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास भारी सवलती उपलब्ध

लोकप्रिय आणि बेस्ट सेलिंग स्मार्टवॉचेस तुम्ही डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 आता सुरू आहे. उद्या म्हणजेच 19 जानेवारी रोजी या सेलचा शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास भारी सवलती देण्यात येतील. सेलमध्ये स्मार्टफोन आणि टॅब्लेटसोबतच स्मार्टवॉचेसवरही डिस्काउंट उपलब्ध आहेत. तुम्ही हे डिवाइस EMI आणि एक्सचेंज ऑफर्ससह देखील खरेदी करू शकता. जाणून घ्या लोकप्रिय स्मार्टवॉचेसवरील अप्रतिम डिल्स-

Redmi Watch 3

Redmi च्या या स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे. यावर 400 रुपयांचे कूपन डिस्काउंट देण्यात आले आहे. तसेच, SBI कार्डवरही सूट उपलब्ध आहे. तुम्ही 145 रुपयांच्या EMI वर स्मार्टवॉच खरेदी करू शकता. हे स्मार्टवॉच 100 हून अधिक सपोर्ट मोडसह येते. यामध्ये दिलेली बॅटरी 12 दिवस टिकू शकते. स्मार्टवॉच प्रीमियम मेटॅलिक फिनिशसह येते. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Watch4

ही स्मार्टवॉच सध्या Amazon सेलमध्ये 8,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांची सवलत दिली जात आहे. तुम्ही ते 436 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या स्मार्टवॉचमध्ये 90 पेक्षा जास्त वर्कआउट मोड उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचमध्ये अनेक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा

boAt Enigma X500

Amazon वर स्मार्टवॉचची किंमत 4,299 रुपये आहे. SBI कार्डवर 1250 रुपयांपर्यंत सूट आहे. हे 208 रुपयांच्या EMI वर खरेदी केले जाऊ शकते. स्मार्टवॉच 100 हून अधिक स्पोर्ट्स मोडसह येते. इतकंच नाही तर SpO2 आणि वॉच फेस यांसारखी अनेक आरोग्य सुविधा यात उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :