Amazon GIF Sale 2023: 1500 पेक्षा कमी किमतीचे स्मार्टवॉच उपलब्ध, BT कॉलिंगसह मिळतील अप्रतिम हेल्थ फीचर्स 

Amazon GIF Sale 2023: 1500 पेक्षा कमी किमतीचे स्मार्टवॉच उपलब्ध, BT कॉलिंगसह मिळतील अप्रतिम हेल्थ फीचर्स 
HIGHLIGHTS

पुढील स्मार्टवॉचेस तुम्ही 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

यादीतील सर्व स्मार्टवॉचमध्ये कॉलिंग, हेल्थ फिचर आणि बऱ्याच सुविधा मिळतील.

Noise, Fire-Boltt इ. चे स्मार्टवॉचेस यादीमध्ये समाविष्ट

Amazon इंडियाचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे, या सेलचे फिनाले डेज देखील सुरु झाले आहेत. ज्यामध्ये कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सपर्यंत सर्व गोष्टींवर उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्मार्टवॉचेसवरील उपलब्ध डिल्सबद्दल सांगणार आहोत. सेलदरम्यान ही वॉच कमी किमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. पुढील स्मार्टवॉचेस तुम्ही 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

boAt Wave Call 2

बोट वेव्ह कॉल 2 ची किंमत 1,199 रुपये आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.83 इंच AMOLED डिस्प्ले आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फिचरचे सपोर्ट देखील आहे. याशिवाय, स्मार्टवॉचमध्ये व्हॉईस असिस्टंटसह अनेक आरोग्य फीचर्स आणि मजबूत बॅटरी आहे. येथून खरेदी करा

Noise ColorFit Pro 4 Alpha : amazon

Fire-Boltt Talk 2

फायर-बोल्टच्या या स्मार्टवॉचची किंमत 1,299 रुपये आहे. हे स्मार्टवॉच कॉलिंग फंक्शनसह येते. यामध्ये 1.28 इंच लांबीचा गोलाकार LCD डिस्प्ले आहे. याद्वारे हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन मागोवा घेता येतो. यामध्ये व्हॉईस असिस्टंटची मदत देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 8 दिवस चालते. येथून खरेदी करा

Noise ColorFit Plus

Noise ColorFit Plus ची किंमत 1,499 रुपये आहे. यामध्ये 1.69 इंच डिस्प्ले आहे. यामध्ये 150 हून अधिक वॉच फेसेस आहेत. यात 24 तास हृदय गती, रक्तातील ऑक्सिजन आणि तणावाचे निरीक्षण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात 60 स्पोर्ट्स मोड आहेत. त्याची बॅटरी 7 दिवस म्हणजे पूर्ण चार्ज केल्यानंतर एक आठवडा टिकेल. येथून खरेदी करा

Fire-Boltt Gladiator

Amazon वरून Fire-Boltt Gladiator 1,499 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टवॉचमध्ये 1.96 इंच डिस्प्ले आहे. व्हॉईस असिस्टंटसोबतच यामध्ये हार्ट रेट आणि रक्तातील ऑक्सिजनचा मागोवा घेण्याची सुविधा आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि 123 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo