Amazon GFF Sale दरम्यान महागड्या स्मार्टवॉचेस प्रचंड सवलतीसह उपलब्ध
यादीमध्ये Samsung, Amazfit इ. टॉप ब्रँड्सचे स्मार्टवॉचेस उपलब्ध
Amazon GFF Sale 2024 चा तुम्ही आतापर्यंत लाभ घेतला नसेल तर, तुम्हाला आता घाई करावी लागणार आहे. या सेलदरम्यान स्मार्टवॉचेसवर 80% च्या बंपर सवलत देण्यात येत आहे. तुम्हाला सुद्धा ऍडव्हान्स फीचर्ससह सर्वोत्तम आणि चांगले स्टायलिश स्मार्टवॉच हवे असेल तर, तुम्ही Titan, Amazfit, Noise आणि Samsung ची सर्वोत्तम स्मार्टवॉच सहज खरेदी करू शकता. हे ब्रँडेड स्मार्टवॉच तुम्हाला रक्षाबंधनाच्या सणाला तुमच्या भावाला किंवा बहिणीला भेट देखील देता येतील. आम्ही तुमच्यासाठी सवलतीसह काही निवडक स्मार्टवॉचेसची यादी देखील तयार केली आहे.
Samsung Galaxy Watch4 Classic LTE
Samsung Galaxy Watch4 Classic LTE हे स्टायलिश दिसणारे Samsung स्मार्टवॉच त्याच्या स्मार्ट फीचर्समुळे यूजर्समध्ये लोकप्रिय झाले आहे. तुम्ही Amazon ऑफर्सवर 76% सवलतीसह हे सर्वोत्तम स्मार्टवॉच खरेदी करू शकता. ही वॉच 8,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. येथून खरेदी करा
Amazfit GTR 2 (New Version) 46mm Smart Watch
ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह आलेल्या या Amazfit स्मार्ट वॉचमध्ये तुम्ही वॉचद्वारे कोणाशीही सहज बोलू शकता. 3 GB म्युझिक स्टोरेजसह येणारे हे ब्रँडेड स्मार्टवॉच तुम्ही Amazon ऑफरवर कमी किमतीत सहज खरेदी करू शकता. तुम्ही Amazon ऑफर्सवर 53% सवलतीसह हे सर्वोत्तम स्मार्टवॉच खरेदी करू शकता. ही वॉच 7,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. येथून खरेदी करा
Fossil Gen 6(44Mm, Brown Color) Smartwatch
हे कमी किमतीत येणारी Fossil स्मार्टवॉच तुम्हाला स्टायलिश लुक देतो. तर, Amazon सेलदरम्यान तुम्ही हे ब्रँडेड स्मार्टवॉच सवलतीसह खरेदी करू शकता, जे अलेक्सा फीचर्ससह आहे. तुम्ही Amazon ऑफर्सवर 58% सवलतीसह हे सर्वोत्तम स्मार्टवॉच खरेदी करू शकता. ही वॉच 9,995 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.