फक्त एक दिवस शिल्लक! Amazon सेलमध्ये आकर्षक स्मार्टवॉचेसवर मिळवा भारी सूट, त्वरा करा

फक्त एक दिवस शिल्लक! Amazon सेलमध्ये आकर्षक स्मार्टवॉचेसवर मिळवा भारी सूट, त्वरा करा
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023 मध्ये नवीनतम BOAt, फायर बोल्ट आणि Amazfit स्मार्टवॉचवर मोठ्या प्रमाणात सूट

या नवीनतम स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, SpO2 सेन्सर आणि तुमची स्लिप ट्रेकिंग इ. फीचर्स आहेत.

सेलदरम्यान महागडे स्मार्टवॉचेस अगदी स्वस्तात खरेदी करा.

भारतात सुरु असलेल्या Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023 मध्ये नवीनतम BOAt, फायर बोल्ट आणि Amazfit स्मार्टवॉचवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. पण ती करावी कशी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर म्हणजे स्मार्टवॉच घालणे होय. या नवीनतम स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, SpO2 सेन्सर आणि तुमची स्लिप ट्रेकिंग फीचर्स आहेत. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आरोग्यावर अधिक लक्ष ठेवायचे असेल, तर Amazon Great Freedom Festival Sale 2023 मध्ये तुम्ही परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम स्मार्टवॉच खरेदी करू शकता. 

Fire-Boltt Invincible Plus

फायर-बोल्ट इनव्हिन्सिबल प्लसमध्ये 1.43-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. फायर-बोल्ट इनव्हिन्सिबल प्लस तुमच्या सर्व असिटीव्हीजचा मागोवा यशस्वीरित्या घेईल. तसेच, यामध्ये 300 स्पोर्ट्स मोड देखील आहेत. या स्मार्टवॉचची किंमत 4,497 रुपये इतकी आहे. येथून खरेदी करा 

Amazfit Pop 3S

Amazfit Pop 3S मध्ये 1.96-इंच 2.5D HD AMOLED डिस्प्ले आहे. या वॉचवरून तुम्ही हे तुम्हाला कॉल डायल आणि रिसिव्ह करू शकता. यासाठी वॉचमध्ये मायक्रोफोन आणि स्पीकरदेखील आहेत. Amazfit Pop 3S मध्ये तुम्हाला 24-तास हार्ट रेट, SpO2 आणि तणाव व्यवस्थापन देते. या स्मार्टवॉचची किंमत 3,497 रुपये इतकी आहे. येथून खरेदी करा 

boAt Wave Call 2

boAt Wave Call 2 हे एंट्री-लेव्हल स्मार्टवॉचपैकी एक आहे. यामध्ये मोठा 1.83-इंच लांबीचा HD डिस्प्ले मिळतो. स्मार्टवॉचमध्ये क्लाउड-आधारित स्मार्टवॉच फेस आहे आणि तुम्हाला बॅकग्राउंड, थीम आणि विजेट्सच्या निवडीसह तुमच्या स्वतःच्या गरजेनुसार स्मार्टवॉच फेस सानुकूलित करण्याची अनुमती मिळेल. या स्मार्टवॉचची किंमत 1,297 रुपये इतकी आहे. येथून खरेदी करा 

Noise Nova

आणखी एक बजेट स्मार्टवॉच ऑल्वेज ऑन डिस्प्ले कार्यक्षमतेसह आणि 1.46-इंच AMOLED डिस्प्लेसह उपलब्ध आहे. हे उपकरण Noise OS वर चालते.Noise Nova मध्ये तुम्हाला 110+ स्पोर्ट्स मोड मिळणार आहेत.  या स्मार्टवॉचची किंमत 1,297 रुपये इतकी आहे. येथून खरेदी करा 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo