TCL Smart TV Sale: निम्म्या किमतीत 55 इंचपर्यंत स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध, किंमत 10 हजार रुपयांपासून सुरु 

TCL Smart TV Sale: निम्म्या किमतीत 55 इंचपर्यंत स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध, किंमत 10 हजार रुपयांपासून सुरु 
HIGHLIGHTS

Amazon वर सध्या प्रसिद्ध टेक कंपनीची TCL स्मार्ट टीव्ही सेल सुरू आहे.

विशेष म्हणजे यादीतील स्मार्ट TV ची किंमत 10 हजार रुपयांपासून सुरु होईल.

55 इंचपर्यंत लांबीचे स्मार्ट टीव्ही सेलदरम्यान मोठ्या सवलतींसह उपलब्ध

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या TCL स्मार्ट टीव्ही सेल सुरू आहे. या सेलदरम्यान, तुम्ही सर्वात कमी किमतीत तब्बल 55 इंच लांबीपर्यंतचा स्क्रीन साईज Smart TV खरेदी करू शकता. सेलमध्ये TV वर 50% पर्यंत सूट उपलब्ध आहे. हे टीव्ही उत्तम पिक्चर कॉलिटी, पॉवरफूल साउंड आउटपुट आणि OTT ऍप्सचे ऍक्सेस इत्यादी देतात. विशेष म्हणजे यादीतील स्मार्ट TV ची किंमत 10 हजार रुपयांपासून सुरु होईल. पहा यादी-

Also Read: 77 इंच, 65 इंच आणि Powerful फीचर्ससह Philips OLED+ TV लाँच, जाणून घ्या सर्व डिटेल्स

TCL 40 inches Metallic Bezel-Less Full HD Smart Android LED TV

TCL Metallic Bezel-Less Full HD Smart Android LED TV स्मार्ट टीव्ही Amazon सेलमध्ये 53% सवलतीसह 16,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या स्मार्ट टीव्हीवर 2000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. स्मार्ट टीव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 40 इंच लांबीची स्क्रीन आहे. साउंडसाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये 19W चा ध्वनी आउटपुट आहे. टीव्हीमध्ये अनेक OTT ऍप्स Netflix, Prime Video, Hotstar, इ. चा ऍक्सेस देखील समाविष्ट आहे. Buy From Here

SMART TV DEALS

TCL 32 inches Metallic Bezel-Less HD Ready Smart Android LED TV

TCL 32 inches Metallic Bezel-Less HD Ready Smart Android LED TV हे उपकरण Amazon वर 55% सवलतीसह 9,490 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 32 इंच लांबीची स्क्रीन आहे. साउंडसाठी या टीव्हीमध्ये 16W साउंड आउटपुट मिळतो. तसेच, हे 64-बिट क्वाड कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. या टीव्हीमध्ये अनेक OTT ऍप्सचा ऍक्सेस देखील समाविष्ट आहे. Buy From Here

TCL 55 inches Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV

TCL 55 inches Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV हे उपकरण Amazon सेलमध्ये 59% सवलतीसह 31,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 2000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 55 इंच लांबीची स्क्रीन उपलब्ध आहे. या टीव्हीला 24W चा साउंड आउटपुट मिळतो. यात 2GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळेल. Buy From Here

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo