बजेटमध्ये स्मार्ट TV हवंय ? Amazonवर ‘या’ स्मार्ट TVवर मिळतेय प्रचंड सवलत, बघा यादी

बजेटमध्ये स्मार्ट TV हवंय ? Amazonवर ‘या’ स्मार्ट TVवर मिळतेय प्रचंड सवलत, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazonवर स्मार्ट TVवर मिळतेय प्रचंड सवलत

Samsung, LG सारखे टॉप ब्रँडचे TV उपलब्ध

बघा बजेटमध्ये मिळणाऱ्या स्मार्ट TVची यादी

Amazon वर लवकरच सेल सिझन सुरु होणार आहे. मात्र, त्याआधीही ऍमेझॉनवर बरेच प्रोडक्ट्स प्रचंड सवलत, बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहेत. सध्या तुम्ही बजेटमध्ये स्मार्ट TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आम्ही खास तुमच्यासाठी काही सर्वोत्तम पर्याय आणले आहेत. ऍमेझॉनवर स्मार्ट TV वर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊयात, स्मार्ट TVची यादी… 

हे सुद्धा वाचा : Jio चा 1 प्लॅन 4 जणांना वापरता येईल, दरमहा 200GB डेटा, Netflix-Prime देखील मोफत

iFFALCON 108 cm (43 inches) 

Amazon वर हा TV 50% डिस्काउंटसह 23,890 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये स्क्रीन साईज 43 इंच, Netflix, Google Assistant, Android TV, Amazon Video, YouTubeचे सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, USB,  HDMI इ. मिळेल. यासोबतच, TV मध्ये बरेच जबरदस्त फीचर्स मिळतील.  

Deal Price

iFFALCON 108 cm (43 inches) 4K Ultra HD Certified Android Smart LED TV 43U61 (Black) (2021 Model)

₹ 35000

Kodak 108 cm (43 inches)

Amazon वर हा TV 35% डिस्काउंटसह 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये स्क्रीन साईज 43 इंच लांबीचे आहे. त्याबरोबरच, प्राइम व्हिडिओ, Zee5, Oxygen Play, Eros Now, JioCinema, SonyLiv, Youtube, Hungama, Hotstar चे सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, यात Wi-Fi, USB, HDMI इ. उपलब्ध आहे. यासोबतच, TV मध्ये बरेच जबरदस्त फीचर्स मिळतील.   

Deal Price

Kodak 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart Android LED TV 43UHDX7XPROBL (Black) (2022 Model) | With Bezel-Less Design

₹ 27049

LG 108 cm (43 inches)

Amazon वर हा TV 45% डिस्काउंटसह 32,999 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये स्क्रीन साईज 43 इंच लांबीचे आहे. त्याबरोबरच,  Netflix, Prime Video, Zee5, Eros Now, Voot, SonyLIV, Discovery+, Youtube, YuppTV, Apple TV, Google Play Movies & TV, Disney+ Hotstar, Zee5, Eros Now, Voot, SonyLIV, Discovery+, Youtube, Apple TV, Google Play Movies & TV चे  सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, Wi – Fi, USB, HDMI उपलब्ध असतील. TV मध्ये बरेच जबरदस्त फीचर्स मिळतील.

Deal Price

LG 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED TV 43UP7500PTZ (Rocky Black) (2021 Model)

₹ 59990

Samsung 108 cm (43 inches) 

Amazon वर हा TV 38% डिस्काउंटसह 32,990 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये स्क्रीन साईज 43 इंच लांबीचे आहे. त्याबोरबरच, Netflix, Amazon Prime, Zee5, Youtube, Hotstar चे सपोर्टदेखील मिळेल. कनेक्टिव्हिटी साठी वाय-फाय इ. पर्याय मिळतील. स्मार्ट TV मध्ये तुम्हाला अनेक दमदार फीचर्स मिळणार आहेत. 

Deal Price

Samsung 108 cm (43 inches) Crystal 4K Series Ultra HD Smart LED TV UA43AUE60AKLXL (Black) (2021 Model)

₹ 38990

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo