LG 32 inch Smart TV on Discount: अप्रतिम फीचर्ससह येणारा TV अगदी स्वस्तात खरेदी करा, Limited Time Deal

Updated on 11-Sep-2023
HIGHLIGHTS

LG ने स्वस्त दरात स्मार्ट टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे.

हा टीव्ही LED स्मार्ट WebOS टीव्ही आहे.

ही ऑफर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहील.

LG चे स्मार्ट TV भारतीय ग्राहकांमध्ये भरपूर लोकप्रिय आहेत. तुम्हाला स्वस्तात स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण LG ने स्वस्त दरात स्मार्ट टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. LG चा नवीन स्मार्ट टीव्ही 32 इंच स्क्रीन साईजमध्ये येतो. हा टीव्ही LED स्मार्ट WebOS टीव्ही आहे. टीव्हीच्या खरेदीवर भरघोस डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असणार आहे. 

LG 32 inch Smart TV ची किंमत

LG स्मार्ट टीव्हीची MRP 21,900 रुपये आहे. पण हा स्मार्ट टीव्ही 38% डिस्काउंट ऑफरसह 13,490 रुपयांना खरेदीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. ही विशेष सूट तुम्हाला Flipkart वर देण्यात येत आहे. यावर बरेच ऑफर्स देखील दिले जात आहेत.    

LG 32 inch Smart TV वरील ऑफर्स

HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 200 रुपयांची सूट मिळेल. हा फोन मंथली EMI ऑप्शनसह 1,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या खरेदीवर तुम्हाला 1,400 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. ही ऑफर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहील.

LG 32 inch Smart TV चे मुख्य तपशील

LG 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही HD रेडी 1366 x768 पिक्सेल सपोर्टसह येतो. तर टीव्हीचा रिफ्रेश रेट सपोर्ट 50 Hz आहे. त्याबरोबरच, TVचे साउंड आउटपुट 10W आहे. वर सांगितल्याप्रमाणे टीव्ही WebOS ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. विशेष म्हणजे Netflix, Prime Video, Disney + Hotstar, YouTube सपोर्टसह येतो. TV खरेदीवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जाते. तसेच एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :