या स्पोर्ट सीजनमध्ये अमेझॉन अनेक टेलीविजन्स वर चांगल्या डील्स ऑफर करत आहे. आज आम्ही अशाच काही प्रोडक्ट्स बद्दल बोलत आहोत ज्यांच्यावर चांगला डिस्काउंट, एक्सचेंज आणि नो कॉस्ट EMI ऑफर सादर केल्या जात आहेत. जर तुम्ही एखादा नवीन टेलीविजन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या प्रोडक्ट्स वर एक नजर टाकू शकता.
हा टीवी अमेझॉन इंडिया वर 41,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऍक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने हा विकत घेतल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळवता येईल. अनेक मोठ्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे हा TV नो-कॉस्ट EMI वर विकत घेता येईल. इथून विकत घ्या
हा टीवी अमेझॉन वर फक्त 8,499 रुपयांमध्ये मिळत आहे. हा टीवी 32 इंचाच्या स्क्रीन सह येतो. हा टीवी ऍक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड द्वारे EMI वर विकत घेतल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. इथून विकत घ्या
हा टीवी अमेझॉन इंडिया वर 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सेल मध्ये हा टीवी तुम्ही नो कॉस्ट EMI वर पण विकत घेऊ शकता आणि सोबतच ऍक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारा हा विकत घेतल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. इथून विकत घ्या
हा टीवी अमेझॉन इंडिया वर 35,990 रुपयांमध्ये मिळत आहे. हा टीवी नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल आणि जर ऍक्सिस बँकेच्या डेबिट या क्रेडिट कार्ड द्वारा EMI वर हा विकत घेतल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट पण मिळवू शकता. इथून विकत घ्या
पॅनासोनिकचा हा HD TV 8,580 रुपयांमध्ये मिळत आहे आणि हा नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल. ऍक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे EMI वर हा विकत घेतल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळवता येईल. इथून विकत घ्या
हा एंड्राइड टीवी 30,999 रुपयांमध्ये लिस्टेड आहे आणि टीवी नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल. सोबतच ऍक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे EMI वर विकत घेतल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. इथून विकत घ्या