आता तुम्हाला स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची ऑफर दिली जात आहे. जिथून तुम्ही 21 हजार रुपयांचा 32 इंच लांबीचा LG स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. कारण तुम्हाला या टीव्हीसह जबरदस्त ऑफर्स मिळणार आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.
LG च्या 32 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत 21,990 रुपये आहे. परंतु ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा स्मार्ट टीव्ही 36 टक्के सवलतीनंतर 13,990 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे.
या शिवाय टीव्हीच्या खरेदीवर तब्बल 11,000 रुपयांची एक्सचेंज सूट दिली जात आहे. बँक डिस्काउंट ऑफरमध्ये 500 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय ग्राहकांना 1,555 रुपयांच्या EMI पर्यायामध्ये टीव्ही खरेदी करता येणार आहे. येथून खरेदी करा
स्मार्ट टीव्हीला एचडी रेडी म्हणजेच 1366 x768 पिक्सेल सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये 10 W साउंड आउटपुट आहे. तसेच टीव्ही 50 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. LG च्या 32 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Prime Video आणि Disney Plus Hotstar सपोर्ट आहे. टीव्ही वेब ओएस ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.