तुम्हाला जर मार्केटमधून नवीन Smart TV खरेदी करायचे असेल तर, आता खिसे तपासण्याची किंवा बजेटची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण, सध्या भारतीय बाजारात अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे स्मार्ट TV फक्त 10,000 रुपयांच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्वस्त किमतीनुसार स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देखील उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर उपलब्ध स्वस्त निवडक स्मार्ट टीव्हीची यादी तयार केली आहे. यावर तुम्हाला अनेक ऑफर्स देखील मिळतील. पहा यादी-
Also Read: 43 इंच Smart TV मोठ्या Discount सह उपलब्ध! Sony ते Samsung चे मॉडेल्स समाविष्ट, पहा किंमत
कोडॅक 32 इंच स्पेशल एडिशन सीरीज HD रेडी स्मार्ट LED टीव्ही सध्या Amazon वर 43% सवलतीसह केवळ 8,499 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 1750 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, अथार्तच या टीव्हीमध्ये 32 इंच लांबीची HD स्क्रीन आहे. तसेच, या टीव्हीमध्ये 20W साउंड मिळेल. त्याबरोबरच, टीव्हीमध्ये Amazon Prime, ZEE5 इ. OTT प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
VW 80 cm (32 इंच) फ्रेमलेस सीरीज HD रेडी Android Smart LED TV सध्या Amazon वरून 7,099 रुपयांना 58% सवलतीसह खरेदी करता येणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर देखील 1750 रुपयांपर्यंत सूट मिळेल. या टीव्हीमध्ये 20W साउंड आहे. स्मार्ट टीव्ही फीचर्समध्ये प्राइम व्हिडिओ, YouTube, Zee5, Sony Liv, Plex, Yupptv, Eros Now, Aljazeera, Live News, क्वाड कोर प्रोसेसर इ. समाविष्ट आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Hisense या प्रसिद्ध ब्रँडच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 10,000 रुपयांच्या बजेटपेक्षा थोडी जास्त आहे. Amazon वर हा टीव्ही 10,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट कार्ड्सवर 1,750.00 पर्यंत सूट उपलब्ध आहे. यावर तुम्हाला EMI पर्याय देखील मिळणार आहे. टीव्हीमध्ये 30W स्पीकर आउटपुट उपलब्ध आहे. स्मार्ट फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात Google TV, Google असिस्टंट, इनबिल्ट Google Chromecast, स्क्रीन शेअरिंग, पॉवर सेव्हर मोड, Google Meet सपोर्ट मिळेल. त्याबरोबरच, Netflix, YouTube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now सारखे लोकप्रिय OTT ऍप्स देखील मिळतील. Buy From Here
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.