Budget Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदी करणे, आता फार कठीण काम राहिले नाही. कारण, तुम्हाला आता केवळ 5000 रुपयांच्या जबरदस्त स्मार्ट टीव्ही मिळत आहेत. जर तुम्ही स्वतःसाठी सर्वात कमी किमतीचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचे बजेट किमान 5000 रुपये इतके हवे. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon सेल दरम्यान, विविध प्रकारच्या टीव्हीवर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहेत. चला तर मग पाहुयात यादी-
Also Read: फ्री…! फ्री…! फ्री…! Samsung च्या 55 इंच जबरदस्त Smart TV वर दुसरा टीव्ही Free, धमाल ऑफर सुरु
SKYWALL 24 inches HD Ready LED TV सध्या Amazon वरून केवळ 4,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 1500 रुपयांची सूट देखील उपलब्ध असेल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 24 इंच लांबीची स्क्रीन आहे. तसेच, त्यात ऑडिओसाठी 20W साउंड आउटपुट देखील देण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
VistekLED 24-inch HD Ready LED Smart Android TV सध्या Amazon वरून 6,999 रुपयांना खरेदी करता येईल. लक्षात घ्या की, या टीव्हीवर 1% पर्यंत डिस्काउंट कूपन देखील दिले जात आहे. याशिवाय, बँक कार्डद्वारे टीव्हीवर 3000 रुपयांची सूट मिळेल. या टीव्हीमध्ये इन-बिल्ट साउंडबार, Wi-Fi, ब्लूटूथ आणि मल्टीपल पोर्ट उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
VW च्या या 24 इंच प्रीमियम सिरीज HD रेडी LED टीव्ही Amazon वरून 4,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 1500 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. या टीव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या टीव्हीमध्ये 24 इंच लांबीची स्क्रीन मिळेल. तसेच, ऑडिओसाठी यात 20W चा साउंड आउटपुट उपलब्ध असेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.