Thomson चा मोठा स्मार्ट TV तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळतेय. Thomson चा 65 इंच लांबीचा स्मार्ट TV फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या मोठ्या आकाराच्या TV सह तुम्हाला घरच्या घरी थिएटरची मजा येणार आहे. बघुयात TV वरील बेस्ट डील्स –
Thomsonच्या 65 इंच अल्ट्रा HD स्मार्ट टीव्हीची किंमत 69,999 रुपये आहे. TV फ्लिपकार्टवर 37% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ऑफरनंतर हा TV 43,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या टीव्हीच्या खरेदीवर 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर टीव्हीची किंमत 32,999 रुपये राहिली आहे.
बँक ऑफर्सनंतर TV ची किंमत आणखी कमी होईल. HDFC बँक क्रेडिट कार्डवर स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला त्याच्या किमतीवर 1,250 रुपयांची सूट मिळेल. यानंतर टीव्हीची किंमत फक्त 31,749 रुपये राहिली आहे. याव्यतिरिक्त, 2,155 रुपयांचा मंथली EMI ऑप्शनसह TV खरेदी करता येईल.
या 65 इंच अल्ट्रा HD स्मार्ट टीव्हीचे स्क्रीन रिझोल्यूशन 3840 x 2160 पिक्सेल आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hzचा आहे. तसेच, साउंड आउटपुट 40W आहे. हा एक Google Android TV आहे. टीव्हीमध्ये अल्ट्रा HD 4K सपोर्ट दिला जात आहे. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिजनी प्लस हॉटस्टार आणि यूट्यूब सपोर्ट आहे.