Amazon GIF सेलमध्ये टॉप 55 इंच स्मार्ट TV ची किंमत झाली कमी, घरबसल्या येईल थिएटरची मजा! पहा यादी

Updated on 28-Oct-2024
HIGHLIGHTS

Amazon GIF सेल 29 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच उद्या संपणार आहे.

सेलच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रोडक्ट्सवर अनेक गोल्डन डील्स आणि ऑफर लाईव्ह आहेत.

TCL, Acer इ. टॉप ब्रँड्सचे 55 इंच स्मार्ट TV यादीत समाविष्ट

Amazon Great Indian Sale 2024 सप्टेंबर महिन्याच्या 27 तारखेला सुरु झाली होती. महिन्याभरापासून अनेक ग्राहक या सेलचा लाभ घेत आहेत. मात्र, अजूनही तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर, या सेलचा लाभ आता केवळ दोन दिवसांसाठी उपलब्ध आहे. ही सेल 29 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच उद्या संपणार आहे. सेलच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रोडक्ट्सवर अनेक गोल्डन डील्स आणि ऑफर लाईव्ह आहेत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट TV घेण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये तुमच्यासाठी टॉप डील्स उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 55 इंची स्मार्ट TV वरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत.

Wobble 55 inches QD Series 4K Ultra HD Smart QLED Google TV

Wobble चा हा स्मार्ट TV Amazon वरून 29,999 रुपयांना 43% डिस्काउंटसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्डद्वारे यावर 1500 रुपयांची ऑफ देखील उपलब्ध आहे. या स्मार्ट TV बद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 55 इंच 4K स्क्रीनसह Sony Liv, Disney + Hotstar, Zee5 सारख्या OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

TCL 55 inches Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV

TCL चा हा स्मार्ट TV Amazon वरून 29,990 रुपयांना 62% डिस्काउंटसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्डद्वारे यावर 1500 रुपयांची ऑफ देखील उपलब्ध आहे. या स्मार्ट TV बद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 55 इंच 4K स्क्रीनसह Sony Liv, Disney + Hotstar, Zee5 सारखे OTT ॲप्स इनबिल्ट आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Acer 55 inches Advanced I Series 4K Ultra HD Smart LED Google TV

Acer चा हा स्मार्ट TV Amazon वरून 30,999 रुपयांना 62% डिस्काउंटसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्डद्वारे यावर 1500 रुपयांची ऑफ देखील उपलब्ध आहे. या स्मार्ट TV बद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 55 इंच 4K स्क्रीनसह Sony Liv, Disney + Hotstar, Zee5 सारखे OTT ॲप्स इनबिल्ट आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलीएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :