digit zero1 awards

Smart TV Deals: 55 इंच टीव्हीवर Flipkart सेलदरम्यान मिळतोय बंपर Disocunt, पहा यादी 

Smart TV Deals: 55 इंच टीव्हीवर Flipkart सेलदरम्यान मिळतोय बंपर Disocunt, पहा यादी 
HIGHLIGHTS

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर देखील फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेल सुरू आहे.

सेलदरम्यान 55 इंच स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहेत.

Samsung, LG इ. टॉप ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही यादीत समाविष्ट

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलप्रमाणे प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर देखील फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेल सुरू आहे. या सेलदरम्यान विविध श्रेणीतील प्रोडक्ट्सवर अप्रतिम डिस्काउंट उपलब्ध आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, 55 इंच लांबीच्या Smart TV बद्दल सांगणार आहोत. या टीव्ही वर केवळ सवलतच नाही तर, भारी ऑफर देखील दिले जात आहेत. याशिवाय अनेक ऑफर्सदेखील मिळतील. जाणून घेऊयात, 55 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध असलेले सर्वोत्कृष्ट डील-

LG UR7500 55 inch Smart TV

प्रसिद्ध टेक जायंट LG चे स्मार्ट टीव्ही भारतात लोकप्रिय आहेत. LG UR7500 55 इंच अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर 42,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची सूट मिळेल. तर, एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 7,400 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत करण्याची संधी देखील मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

SMART TV

Samsung D Series 55 inch Smart TV

लोकप्रिय टेक जायंट Samsung चा Samsung D Series ब्राइटर क्रिस्टल 4K व्हिजन प्रो 55 इंच स्मार्ट टीव्ही Flipkart सेलदरम्यान 42,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तसेच, एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 7,400 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत देखील होईल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

SMART TV

Realme TechLife CineSonic Q 55 inch Smart TV

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे स्मार्ट टीव्ही देखील भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. Realme TechLife CineSonic Q55 इंच QLED Ultra HD (4K) स्मार्ट गुगल TV ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर 29,499 रुपयांना सूचीबद्ध आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% म्हणजेच 1250 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo