10,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 32 इंचचे Smart TV, मोठ्या Discount ऑफर्ससुद्धा उपलब्ध

10,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 32 इंचचे Smart TV, मोठ्या Discount ऑफर्ससुद्धा उपलब्ध
HIGHLIGHTS

Amazon वर सध्या विंटर स्पेशल सेल लाईव्ह आहे.

या सेलदरम्यान, तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीसाठी उपलब्ध

बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची वेगळी सूट देखील मिळेल.

सध्या लोकप्रिय इ-कॉमर्स साईट Amazon वर नवीन सेल लाईव्ह आहे. हा Amazon चा विंटर स्पेशल सेल आहे. या सेल अंतर्गत अनेक Smart TV वर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही देखील कमी किमतीत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Amazon ची ही सेल तुमच्यासाठी अप्रतिम संधी आहे. या सेलदरम्यान, तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यास सक्षम असाल. तसेच, या उपकरणांवर तुम्हाला बँक कार्डद्वारे स्वतंत्र सवलत, EMI आणि बरेच काही मिळेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही निवडक TV डील्स आणले आहेत. पाहुयात यादी-

Also Read: Best Gaming Smartphones under 20000: कमी किमतीत येत्या जबरदस्त टॉप 5 गेमिंग फोन्स, पहा यादी

Kodak 32 inches Special Edition Series HD Ready Smart LED TV

Kodak चा 32 इंच लांबीची स्पेशल एडिशन सीरीज HD रेडी स्मार्ट LED टीव्ही Amazon वरून केवळ 8,299 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. हा TV 45% सवलतीसह खरेदी खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची वेगळी सूट देखील मिळेल. तसेच, ऑडिओसाठी यात 30W साउंड आउटपुट आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

smart tv on discount

TCL 32 inches Metallic Bezel-Less HD Ready Smart Android LED TV

TCL चा 32 इंच मेटॅलिक बेझल-लेस HD रेडी स्मार्ट Android LED TV Amazon वरून 8,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. हा TV 57% सवलतीसह खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची स्वतंत्र सूट मिळेल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 16W ऑडिओसाठी सपोर्ट आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

VW 32 inches Frameless Series HD Ready Android Smart LED TV VW32S

VW चा 32 इंच लांबीचा फ्रेमलेस सीरीज HD रेडी Android Smart LED TV Amazon वरून केवळ 7,499 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करता येईल. यात 56% सवलत मिळणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर बँक कार्डद्वारेही 2000 रुपयांची वेगळी सूट दिली जात आहे. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास, ऑडिओसाठी 20W ध्वनी आउटपुट आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo