जर तुम्हीही कमी बजेटमध्ये चांगला स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. सध्या 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम टीव्हीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या TV मध्ये तुम्हाला उत्तम आवाज आणि पिक्चर कॉलिटी मिळेल. Wi-Fi कनेक्टिव्हिटी, अप्लिकेशन सपोर्ट आणि व्हॉइस कंट्रोल सारख्या अनेक फीचर्सचे समावेश असेल. आम्ही तुमच्यासाठी 15,000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या टीव्ही डील्सची यादी तयार केली आहे.
Also Read: Google Pixel 9a भारतात लाँच! ‘या’ फोनशी होतेय जोरदार स्पर्धा, जबरदस्त फीचर्सची सर्वत्र चर्चा
या यादीमध्ये आम्ही तुम्हाला MI, Samsung च्या टॉप ब्रँड्सच्या टीव्ही डील्सबद्दल माहिती देणार आहोत. हे सर्व डील्स तुम्हाला प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर मिळतील. पहा यादी-
MI चा हा स्मार्ट टीव्ही 13,499 रुपयांना खरेदीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. हा एक स्मार्ट एलईडी टीव्ही आहे, ज्यासह उत्तम रेटिंग आहे. या टीव्हीमध्ये 20W चा डॉल्बी आउटपुट साउंड मिळेल. यात इन-बिल्ट वाय-फाय, स्क्रीन मिररिंग, 1.5GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. हा MI Xiaomi स्मार्ट टीव्ही Netflix, Prime Video आणि YouTube सारख्या ऍप्सना देखील सपोर्ट करेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung चा हा स्मार्ट टीव्ही 14,990 रुपयांना खरेदीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये म्युझिक सिस्टम, स्क्रीन शेअर, डॉल्बी डिजिटल प्लस आणि अल्ट्रा क्लीन व्ह्यू इ. फीचर्सचा समावेश आहे. तुम्ही या स्मार्ट टीव्हीचा वापर पर्सनल कॉम्प्युटर म्हणून देखील करू शकता. हा सॅमसंग स्मार्ट एलईडी टीव्ही उत्तम आवाज आणि पिक्चर कॉलिटी देखील देतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Acer चा हा स्मार्ट टीव्ही 12,999 रुपयांना खरेदीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. या एसर स्मार्ट गुगल टीव्हीमध्ये 16GB स्टोरेज आहे, या टीव्हीमध्ये 30W चा डॉल्बी ऑडिओ असेल. यासह, या स्मार्ट टीव्हीमुळे तुम्हाला प्रीमियम साउंडचा अनुभव घेता येईल. हा स्मार्ट टीव्ही नो कॉस्ट EMI वर देखील उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.