तुम्हाला नवीन स्मार्ट TV खरेदी करायचाय ? पण बजेटमध्ये उत्तम स्मार्ट TV हवा. हे शक्य आहे ? का नाही. आज आम्ही तुम्हाला LG 32 इंच स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध धमाल ऑफरबद्दल सांगणार आहोत. याबरोबरच तुम्हाला अन्य काही गोष्टींची माहिती घ्यायला हवी.
या स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर सवलतीसह उपलब्ध आहे. या TV ची MRP 21,990 रुपये आहे. मात्र, तुम्ही 36% सवलतीसह हा टीव्ही 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास 10% सूट देखील मिळणार आहे.
याबरोबरच, EMI चा पर्याय देखील तुम्हाला मिळणार आहे. विशेषतः तुम्हाला फोनची देवाणघेवाण देखील करता येणार आहे. या ऑफर अंतर्गत फक्त तुम्हाला सर्वात मोठी सूट मिळत आहे. तुम्ही जुना स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टला परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी 7,000 रुपयांची सूट मिळू शकते. मात्र, ही सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीची स्थिती चांगली असली पाहिजे. स्मार्ट टीव्हीसाठी 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टला भेट द्या.
टीव्हीच्या रिझॉल्युशन बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये HD रेडी 1366 x 768 पिक्सल रेझोल्युशन देण्यात आले आहे. तसेच, यात 10W साउंड आउटपुट देखील दिले जात आहे. टीव्हीला 50Hz रिफ्रेश रेटचे समर्थन आहे. या टीव्हीमध्ये WebOS ऑपरेटिंग सिस्टिम उपलब्ध आहे.