43 ते 65 इंच लांबीचे ‘हे’ महागडे स्मार्ट TV निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध, बघा यादी

43 ते 65 इंच लांबीचे ‘हे’ महागडे स्मार्ट TV निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध, बघा यादी
HIGHLIGHTS

Flipkart Electronics Sale सेल 25 ऑगस्टपर्यंत चालणार

43 ते 65 इंच लांबीच्या महागड्या स्मार्ट टीव्हीवर मिळतेय प्रचंड सूट

महागडे स्मार्ट टीव्ही 60% पर्यंत सूटसह खरेदी करा

स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचे प्लॅन असल्यास, Flipkart Electronics Sale मध्ये महागडे स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. ही सेल 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आज तुमच्या सोयीसाठी आम्ही अशा स्मार्ट टीव्हीची यादी तयार केली आहे, जे अर्ध्याहून कमी किमतीत उपलब्ध आहेत. तुम्ही हे 60% पर्यंत सूटसह खरेदी करू शकता. या यादीत LG, iFFALCON, Samsung आणि Motorola या ब्रँडचा समावेश आहे. बघुयात यादी… 

हे सुद्धा वाचा : Google Chrome Alert : तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर सावधान, सरकारने दिला इशारा 

 
LG 139 cm (55 इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट WebOS TV (55SK8500PTA)

या मॉडेलची किंमत फ्लिपकार्टवर 1,77,990 रुपये आहे, परंतु ती केवळ 69,999 रुपयांमध्ये 60% सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर्स देखील मिळतील. याशिवाय टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतचे  एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये 40W आउटपुट आणि अनेक ऍप्ससाठी सपोर्ट आहे. येथून खरेदी करा… 

iFFALCON H72 164 cm (65 इंच) QLED Ultra HD (4K) स्मार्ट Android TV 

या मॉडेलची किंमत फ्लिपकार्टवर 1,56,990 रुपये आहे, परंतु 54% सवलतीसह ते केवळ 71,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. टीव्हीवर देखील बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचा सौदा अधिक परवडणारा बनू शकतो. याशिवाय टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये 20W आउटपुट आणि अनेक ऍप्ससाठी सपोर्ट आहे. येथून खरेदी करा… 

SAMSUNG 6 138 cm (55 इंच) QLED अल्ट्रा HD (4K) स्मार्ट टिझेन टीव्ही (QA55Q60AAKLXL) 

फ्लिपकार्टवर या मॉडेलची एमआरपी 1,34,900 रुपये आहे, परंतु ती 53% डिस्काउंटसह केवळ 62,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. टीव्हीवर बँक ऑफर आणि 11,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये 20W आउटपुट आणि अनेक ऍप्ससाठी सपोर्ट आहे. येथून खरेदी करा… 

MOTOROLA Revou 2 139 सेमी (55 इंच) अल्ट्रा एचडी (4K) LED स्मार्ट Android TV 

या मॉडेलची एमआरपी फ्लिपकार्टवर 72,000 रुपये आहे परंतु ती केवळ 33,999 रुपयांमध्ये 52% डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. बँक ऑफर टीव्हीवर देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचा सौदा अधिक परवडणारा बनू शकतो. याशिवाय टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये 24W आउटपुट आणि अनेक ऍप्ससाठी सपोर्ट आहे. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo