SMART TV DEALS UNDER 10000
Smart TV Deals: जर तुम्हाला नवा बजेट स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल, परंतु बजेट 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सर्वोत्तम पर्यायांबद्दल सांगणार आहोत. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहेत. मोठ्या डिस्प्लेमुळे तुम्ही घरबसल्या चित्रपटगृहाचा अनुभव घेऊ शकता. तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम स्मार्ट टीव्ही पर्याय मिळत आहेत. हे स्मार्ट टीव्ही उत्तम पिक्चर कॉलिटीसह येतात. Amazon India ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत.
TCL चे स्मार्ट टीव्ही ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणत उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला 32 इंच लांबीचा डिस्प्ले मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या टीव्हीची मूळ किंमत 20,990 रुपये आहे. परंतु, सवलतीसह तुम्ही Amazon वर हा 57% डिस्काउंटसह सुमारे 8,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा TV नो कॉस्ट EMI ऑप्शन्ससह खरेदी करण्यास सक्षम असाल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
तुम्हाला Westinghouse चा हा स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीसह मिळणार आहे. हा TV देखील 32 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो. हा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 7,999 रुपये खर्च करावे लागतील. हा HD रेडी LED टीव्ही आहे. एवढेच नाही तर, तुम्ही त्याचा 24 इंच व्हेरिएंट देखील खरेदी करू शकता. हा स्मार्ट टीव्ही आणखी कमी किमतीत मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
MEDIATECH चा हा स्मार्ट टीव्ही कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 8,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या टीव्हीमध्ये तुम्हाला चांगली पिक्चर आणि ऑडिओ क्वालिटी मिळणार आहे. एवढेच नाही तर, या टीव्हीमध्ये तुम्हाला सिनेमा झूम फीचर मिळेल, जो वाइड स्क्रीन इफेक्ट प्रदान करते. यासह तुम्हाला घरच्या टीव्हीवर अगदी सिनेमा हॉल स्क्रीनचा आनंद मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.