आता प्रत्येक घरात स्मार्ट TV : 50,000 रुपयांचे ‘हे’ टीव्ही Prime day सेलमध्ये 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

आता प्रत्येक घरात स्मार्ट TV : 50,000 रुपयांचे ‘हे’ टीव्ही Prime day सेलमध्ये 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध
HIGHLIGHTS

Amazon Prime Day Sale 24 जुलै पर्यंत लाईव्ह

यादीमध्ये TCL, ONEPLUS इ. ब्रँड्स उपलब्ध

50,000 रुपयांचे TV 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

आता प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही असेल, आम्ही असे म्हणत आहोत कारण Amazon च्या प्राइम डे सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. या सेलदरम्यान, स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना बँक डिस्काउंट आणि नो-कॉस्ट EMI चा पर्यायही मिळेल. जर तुम्ही नवीन TV चाविचार करत असाल, तर तुमच्यासाठी कमी किमतीत चांगला टीव्ही खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. येथे यादी पहा:

हे सुद्धा वाचा : उत्तम म्युझिक एक्सपेरियांसाठी पुढील Headphones ची यादी बघा, Prime Day Sale मध्ये कमी किमतीत उपलब्ध

Redmi 126 cm (50 inches) 4K Ultra HD Android Smart LED TV 

रेडमीचा हा 50 इंच आकाराचा TV 28,999 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. यावर 7,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI पर्यायही मिळेल. TV वर एक वर्षाची वॉरंटीदेखील आहे. येथून खरेदी करा… 

Vu 126 cm (50 Inches) Premium 4K Series Smart Android LED TV

 हा 50 इंच आकाराचा TV 29,999 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. यावर 3,700 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. पर्यायही मिळेल. TV वर एक वर्षाची वॉरंटीदेखील आहे. येथून खरेदी करा…  

OnePlus 126 cm (50 inches) Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV

 हा 50 इंच आकाराचा TV 32,990 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. यावर 28% सवलत उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. पर्यायही मिळेल. TV वर एक वर्षाची वॉरंटीदेखील आहे. येथून खरेदी करा… 

Hisense 126 cm (50 inches) 4K Ultra HD Smart Certified Android LED TV 

 हा 50 इंच आकाराचा TV 31,299 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. यावर 43% सवलत उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. पर्यायही मिळेल. TV वर एक वर्षाची वॉरंटीदेखील आहे. येथून खरेदी करा… 

TCL 125.7 cm (50 inches) Android Smart QLED TV 

 हा 50 इंच आकाराचा TV 29,990 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. यावर 64% सवलत उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. पर्यायही मिळेल. TV वर एक वर्षाची वॉरंटीदेखील आहे. येथून खरेदी करा… 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo