Best deals : बजेट स्मार्टफोनपेक्षा स्वस्तात मिळतायेत स्मार्ट TV! निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करा

Updated on 16-Mar-2023
HIGHLIGHTS

फ्लिपकार्टवर मिळतायेत सर्वोत्तम ऑफर्स

अतिशय स्वस्तात स्मार्ट TV खरेदी करा.

स्मार्टफोनपेक्षा कमी दरात मिळत आहेत स्मार्ट TV

तुम्हाला नवीन स्मार्ट TV खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी खास संधी आहे. स्मार्टफोनच्या किमतीत तुम्हाला स्मार्ट टीव्ही मिळत आहेत. Flipkart वर अशा काही ऑफर दिल्या जात आहेत, ज्यानंतर तुम्ही अतिशय कमी किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. यामध्ये टॉप ब्रँडच्या स्मार्ट TV चा ही समावेश आहे. चला तर मग बघुयात निम्म्याहून कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या TVची यादी… 

हे सुद्धा वाचा : JIO प्लॅन्स महागणार ! ग्राहकांना मिळाला मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लॅन करणार बंद ?

OnePlus Y1s (32 inch) HD Ready LED Smart TV

OnePlus चा हा TV 21,999 रुपयांऐवजी 15,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच 11,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. संपूर्ण लाभ मिळाल्यास तुम्हाला हा TV केवळ 4,499 रुपयांना मिळेल. तुम्ही दरमहा 563 रुपये देऊन देखील TV खरेदी करू शकता.  येथून खरेदी करा… 

Thomson Alpha (32 inch) HD Ready LED Smart Linux TV

या TVची मूळ किंमत 14,999 रुपये आहे. पण 43 % डिस्काउंटसह हा TV 8,499 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच 299 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येईल. त्याबरोबरच, यावर 7,600 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. येथून खरेदी करा… 

iFFALCON by TCL HD Ready LED TV

 या TV ची मूळ MRP 26,999 रुपये आहे. यावर 66 टक्के सूट देऊन TV 8,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबत 8 हजारांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. EMI अंतर्गत, दरमहा 317 रुपये देऊन टीव्ही खरेदी करता येतो. यामध्ये HD रेडी LED स्क्रीन देण्यात आली आहे. हा एक स्मार्ट Android TV आहे.  येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :