जर तुम्ही एक नवीन स्मार्ट TV विकत घेण्याचा विचार करत असला जो 40 इंचाच्या स्क्रीन साइज सह येईल आणि ज्यात 4K रेजोल्यूशन आणि HDR क्षमता असेल तर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे चांगल्या चांगल्या फीचर्स सह येतात. जर तुम्ही 4K रेजोल्यूशन वाला टीवी शोधत नसलात तरी 40 इंचाची साइज फुल HD रेजोल्यूशन साठी गरजेची आहे. जर तुम्ही आपल्या बेडरूम किंवा छोट्या लिविंग रूम साठी स्मार्ट TV विकत घेऊ इच्छित असला तर हे काही पर्याय तुमच्या उपयोगी पडू शकतात.
Sony X85F
Sony X85F 4K रेजोल्यूशन सह येते आणि HDR कंटेंट डिलीवर करते. हा TV एंड्राइड वर चालतो त्यामुळे स्ट्रीमिंग अॅप्स थेट टीवी वर डाउनलोड केले जाऊ शकतात. टीवीला HDMI ARC च्या सपोर्ट सोबत 4HDMI इनपुट्स देण्यात आले आहेत.
Samsung 43 Inch UA43NU7470UXXL Ultra HD LED Smart TV (Black)
अजून एक 40 इंचाच्या 4K HDR TV मध्ये Samsung NU7470 चे नाव येते जिची स्क्रीन साइज 43 इंच आहे. या TV मध्ये UHD डिमिंग आहे जी स्क्रीनला छोट्या ब्लॉक्स मध्ये डिवाइड आणि प्रोसेस करते. या टीवी चा अजून एक खास फीचर सेट-टॉप-बॉक्स CAM मोड्यूल हा आहे ज्यामुळे वेगळा असा सेट-टॉप-बॉक्स जोडण्याची गरज पडत नाही.
LG Ultra HD 108cm (43 inch) Ultra HD (4K) LED
LG च्या या 4K टीवी मध्ये HDR कॅपबिलिटीज देण्यात आल्या आहेत. टीवी ला IPS पॅनल देण्यात आला ज्याचा त्याचा अर्थ असा की हा चांगले व्यूइंग एंगल्स ऑफर करतो. हा TV WebOS वर चालतो जो बाजारात उपलब्ध असलेल्या TV os मध्ये बेस्ट os ahe.
Panasonic FX650 Series 108cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart TV (TH-43FX650D)
Panasonic TH-43EX480DX 43 इंचाचा टीवी आहे जो HDR सपोर्ट सह येतो, यात 3 HDMI पोर्ट्स देण्यात आले आहेत आणि ही टीवी स्क्रीन मिररिंग पण ऑफर करते. IPS एंगल वाइड एंगल्स ऑफर करतात.
Samsung (43) NU7100 Smart UHD TV
या लिस्ट मध्ये सॅमसंग चा अजून एक 4K HDR TV Samsung NU7100 43-inch TV आहे. या TV मध्ये UHD डिमिंग आहे जी स्क्रीन ला छोट्या ब्लॉक्स मध्ये डिवाइड आणि प्रोसेस करते. टीवी च्या UI मध्ये स्ट्रीमिंग अॅप्सचा समावेश करण्यात आला आहे.
Sony X75F
Sony X75F पण 4K रेजोल्यूशन आणि HDR क्षमता सह येते. ही टीवी पण एंड्राइड वर चालते. HDMI ARC सपोर्ट सह TV ला चार HDMI इनपुट्स देण्यात आले आहेत. तुम्ही तुमचे आवडीचे अॅप्स TV वर डाउनलोड करू शकता.
TCL 43P6US 43 inch 109.3 cm UHD TV
ही 4K TV HDR ला सपोर्ट करत नाही. यात 2 HDMI पोर्ट देण्यात आले आहेत आणि ही स्मार्ट कॅपबिलिटीज सह येते. IPS पॅनल वाइड व्यू एंगल्स ऑफर करतो. टीवी मध्ये डेडिकेटेड यूट्यूब आणि नेटफ्लिक्स अॅप उपलब्ध आहेत.
MI TV 4A
MI TV 4A एक फुल HD TV आहे आणि Xiaomi च्या पॅचवॉल OS वर चालते. हा OS टीवी शोज आणि ऑनलाइन सर्विसेज सह येतो ज्यामुळे तुम्हाला एक चांगला एक्सपीरियंस मिळतो.
iFFalcon F2
iFFalcon F2 एक स्मार्ट TV आहे पण याचा स्वतःचा UI आहे. हा एक फुल HD TV आहे जो चांगल्या फीचर्स सह येतो. यात माइक्रो डिमिंग फीचर आहे. TV ला नेटफ्लिक्स ने सर्टिफाइड केले आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे आवडीचे शोज बघू शकता. तसेच टीवी मध्ये T-कास्ट अॅप आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्मार्टफोन टीवी वर मिरर करू शकता.
TCL S6 99.8cm (40 inch) Full HD LED Smart TV
TCL चा हा 40 इंचाचा फुल HD TV यूट्यूब आणि नेटफ्लिक्स सारख्या बिल्ट-इन अॅप्स सह येतो. TV मधील OS लिनक्स वर आधारित आहे. TV मध्ये 3 HDMI पोर्ट्स आणि 2 USB पोर्ट्स आहेत.