Amazon Prime Day सेलमध्ये आकर्षक स्मार्ट TV वर मिळतोय बंपर डिस्काउंट, बघा यादी

Updated on 15-Jul-2023
HIGHLIGHTS

या वर्षीचा Amazon Prime Day सेल अखेर सुरु झाला आहे.

या रिपोर्टमध्ये आम्ही तूम्हाला TV वर मिळणाऱ्या डिल्सबद्दल सांगणार आहोत.

यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील.

मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला या वर्षीचा Amazon Prime Day सेल अखेर सुरु झाला आहे. हा सेल केवळ दोन दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. त्यामुळे, प्राईम सदस्यांना जरा घाई करावी लागणार आहे. सेल दरम्यान स्मार्टफोन्स, स्मार्टवॉचेस, लॅपटॉप्स, TV इ. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जबरदस्त सवलत मिळणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तूम्हाला TV वर मिळणाऱ्या डिल्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता ही यादी बघुयात. 

OnePlus 50 inches Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV

OnePlus च्या या स्मार्ट TV ची किमंत 45,999 रुपये आहे. मात्र, सेल दरम्यान हा TV केवळ 30,999 रुपयांना विकला जात आहे. यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील. ज्यामध्ये बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा 

LG 43 inches 4K Ultra HD Smart LED TV

LG च्या या स्मार्ट TV ची किमंत 49,990 रुपये आहे. मात्र, सेल दरम्यान हा TV केवळ 28,999 रुपयांना विकला जात आहे. यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील. ज्यामध्ये बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा 

MI 50 inches X Series 4K Ultra HD Smart Android LED TV

MI च्या या स्मार्ट TV ची किमंत 44,999 रुपये आहे. मात्र, सेल दरम्यान हा TV केवळ 32,999 रुपयांना विकला जात आहे. यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील. ज्यामध्ये बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा 

Samsung 43 inches Crystal 4K Neo Series Ultra HD Smart LED TV

MI च्या या स्मार्ट TV ची किमंत 47,900 रुपये आहे. मात्र, सेल दरम्यान हा TV केवळ 29,990 रुपयांना विकला जात आहे. यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील. ज्यामध्ये बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :