आपणा सर्वांना माहितीच आहे की, Amazon वर सध्या ग्रेट रिपब्लिक डे सेल Amazon वर सुरू आहे. सेलदरम्यान स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, फ्रिज, होम आणि किचन अप्लायन्सेस इ. प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 50 इंच Smart TV वरील सवलतींबद्दल माहिती देणार आहोत. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, इ. अनेक ऑफर्सचा लाभ घेता येईल. जाणून घेऊयात 50 इंच स्मार्ट टीव्हीच्या 5 सर्वोत्कृष्ट ऑप्शन्सबद्दल माहिती-
Also Read: Samsung Galaxy S24 Ultra फ्लॅगशिप फोनवर मिळतोय तब्बल 25,000 रुपयांचा Discount, पहा Best ऑफर्स
Xiaomi 50 inches X Series 4K LED Smart TV सध्या Amazon सेलदरम्यान मोठ्या प्रमाणात सवलतीसह उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Xiaomi चा 50 इंच स्मार्ट टीव्हीवर बँक ऑफरद्वारे तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% सूट म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यानंतर, या TV ची प्रभावी किंमत 31,499 रुपये असेल. अधिक माहिती आणि ऑफर्ससाठी खरेदी करा.
Acer 50 इंच I Pro Series 4K Ultra HD LED Smart Google TV सध्या Amazon वर 26,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. तसेच, बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% सूट म्हणेजच 1500 पर्यंत सवलत मिळू शकते. तसेच, एक्सचेंज ऑफरमध्ये तुमचा जुना किंवा सध्याचा फोन देऊन तुम्ही 2,110 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत मिळवू शकता. अधिक माहिती आणि ऑफर्ससाठी खरेदी करा.
प्रसिद्ध टेक कंपनी Vu चा Vu 50 इंच Vibe Series QLED Google TV सध्या ई-कॉमर्स साइट Flipkart वर 31,490 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफरमध्ये तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्यानंतर, या TV ची प्रभावी किंमत 29,990 रुपये असेल. तर, एक्सचेंज ऑफरमध्ये तुमचा जुना किंवा सध्याचा फोन देऊन तुम्ही 2,110 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत देखील करता येईल. अधिक माहिती आणि ऑफर्ससाठी खरेदी करा.
प्रसिद्ध टेक जायंट TCL चा नवा 50 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट QLED Google TV ई-कॉमर्स साइट Amazon वर 32,990 रुपयांना खरेदीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफरमध्ये तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% सूट आणि 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासह टीव्हीची प्रभावी किंमत 31,490 रुपये असेल. यावर एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.