प्रतीक्षा संपली ! Amazon great indian festival sale सुरु, 32 इंच TVवर मिळतायेत सर्वोत्तम डिल्स

Updated on 23-Sep-2022
HIGHLIGHTS

Amazon great indian festival sale 2022 सुरु

32 इंच स्मार्ट TV वर जबरदस्त सवलत उपलब्ध

या यादीत ONEPLUS, LG चे TV समाविष्ट आहेत.

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल अखेर सुरु झाला आहे. सेल दरम्यान SBI कार्ड पेमेंटवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. सेल दरम्यान नो कॉस्ट EMI, विस्तारित वॉरंटी, मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. सेल अंतर्गत उत्तम डिल्स ऑफर केले जात आहेत. ग्राहकांना 1290 रुपयांपर्यंतचे इअरफोन मोफत मिळू शकतात. तसेच, Amazon Pay वर, तुम्ही 2000 रुपयांपर्यंतचे रिवॉर्ड्स आणि फक्त 99 रुपयांमध्ये विस्तारित वॉरंटी मिळवू शकता. तुम्ही नवीन TV शोधत असाल तर या वर्षातील सर्वोत्तम लॅपटॉप डील पहा…

हे सुद्धा वाचा : ONEPLUS चा हा 5G फोन नवीन कलर वेरिएंटमध्ये लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Redmi 80 cm (32 inches) Android 11 Series HD Ready Smart LED TV

रेडमीचा हा 32 इंच लांबीचा स्मार्ट TV तब्बल 64% सवलतीसह उपलब्ध आहे. हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 8,990 रुपयांना सूचिबद्ध झालेला आहे. या TV वर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर एक वर्षाची वॉरंटीदेखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Samsung 80 cm (32 Inches) Wondertainment Series HD Ready LED Smart TV

 हा 32 इंच लांबीचा सॅमसंग स्मार्ट TV 48% सवलतीसह उपलब्ध आहे. हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 11,999 रुपयांना सूचिबद्ध झालेला आहे. या TV वर 6,080 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर एक वर्षाची वॉरंटीदेखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

OnePlus 80 cm (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV

 OnePlusचा हा 32 इंच लांबीचा स्मार्ट TV 51% सवलतीसह उपलब्ध आहे. हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 9,749 रुपयांना सूचिबद्ध झालेला आहे. या TV वर 6,080 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर एक वर्षाची वॉरंटीदेखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

LG 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV

LG चा हा 32 इंच लांबीचा स्मार्ट TV 41% सवलतीसह उपलब्ध आहे. हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 12,980 रुपयांना सूचिबद्ध झालेला आहे. या TV वर 6,080 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर एक वर्षाची वॉरंटीदेखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

Vu 139 cm (55 inches) The Masterpiece Glo Series 4K Ultra HD Smart Android QLED TV

Vu चा हा 32 इंच लांबीचा स्मार्ट TV 14% सवलतीसह उपलब्ध आहे. हा TV ऍमेझॉन सेलदरम्यान 68,999 रुपयांना सूचिबद्ध झालेला आहे. या TV वर 6,080 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. EMI 3,297 रुपयांपासून सुरु होईल. यावर एक वर्षाची वॉरंटीदेखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :