Amazon Great Indian Festival Sale 2024 सर्व सदस्यांसाठी सुरु! महागडे स्मार्ट TV भारी Discount सह उपलब्ध

Updated on 27-Sep-2024
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale 2024 अखेर सर्व सदस्यांसाठी सुरू

सेलदरम्यान फोन, स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवर देखील बंपर डिस्काउंट उपलब्ध

Amazon सेलदरम्यान महागड्या स्मार्ट TV वर हजारो रुपयांची बचत करा.

Amazon Great Indian Festival Sale 2024 अखेर सर्व सदस्यांसाठी सुरू झाला आहे. या सेलदरम्यान सर्व प्रोडक्ट्सवर अनेक सवलती देण्यात आले आहेत. या सेलदरम्यान फोन, स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवर देखील बंपर डिस्काउंट मिळत आहे. या लेखात आम्ही तुम्हाला स्मार्ट TV वरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सेलदरम्यान बेस्ट डील्स मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

LG 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट OLED TV

LG च्या या स्मार्ट TV ची MRP 1,39,990 रुपये इतकी आहे. हा स्मार्ट टीव्ही Amazon सेलमध्ये 79,990 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1000 रुपयांची सूटही आहे. ही ऑफर SBI कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्टसह 2 USB पोर्ट आहेत. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

MI 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट Android OLED TV

MI 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट Android OLED TV या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही 59,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याची MRP 1,99,999 रुपये आहे. सेलदरम्यान TV वर बँक ऑफर्स, EMI आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. MI च्या स्मार्ट TV मध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. यात गुगल असिस्टंट आणि डॉल्बी व्हिजन आयक्यू आणि डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

TCL 50 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट QLED Google TV

TCL 50 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट QLED Google TV Amazon सेलमध्ये 28,490 रुपयांना उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या TV ची MRP 64,999 रुपये आहे. सेलमध्ये TV वर बँक ऑफर्स, EMI आणि एक्सचेंज ऑफर्स इ. उपलब्ध आहेत. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 3840 x 2160 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. यात 3 HDMI पोर्टसह 1 USB पोर्ट आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

TOSHIBA 65 inches 4K Ultra HD Smart QLED Google TV

TOSHIBA 65 inches 4K Ultra HD Smart QLED Google TV Amazon सेलमध्ये टीव्ही 54,999 रुपयांना उपलब्ध आहे. या TV ची किंमत 99,900 रुपये इतकी आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट 4K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये 3 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :